Headlines

सत्तार, दानवेंनंतर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया; शिंदे गटाला मातोश्रीवर येण्याची खुली ऑफर – sanjay raut extends open offer to shinde faction after statements by abdul sattar and ambadas danve

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jun 2026, 8:41 pm दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत, तर दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी देखील विलीनीकरणाबाबत आपापली मतं व्यक्त केली आहेत. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले नेते संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं असं म्हणताना राऊतांनी अट देखील ठेवली…

Read More

NEET Paper Leak Case; पापाचा घडा भरला! लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीची चार मजली इमारत भुईसपाट

PV Kulkarni, NEET Scam Mastermind: नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीडमधील चार मजली अनधिकृत इमारतीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. सीबीआय तपासानंतर ही दुसरी त्याच्याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव बीड: देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा वेग वाढविला दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून समोर…

Read More

नीट पेपरफूटी प्रकरणी बच्चू कडू संतापले; अशोक खरात प्रकरणी पत्रकारांनी घेरलं – bacchu kadu reacts angrily over neet paper leak case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2026, 5:26 pm भोंदू अशोक खरातला भेटणाऱ्या, त्याचा आशीर्वाद घेणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांच्या यादीत बच्चू कडू यांचाही समावेश आहे. खरात प्रकरण समोर आल्यानंतर बच्चू कडू आणि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधणाऱ्या अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काहीच दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना विधान परिषदेची संधीही मिळाली. मात्र आताही…

Read More

Latur Jalkot Taluka Mentally Retarded Minor Girl Assault by Father; पुण्यानंतर लातूरमध्ये संतापजनक प्रकार, जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद अल्पवयीन लेकीवर अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती

Latur Crime News : पुण्यानंतर आता लातूर जिल्ह्यातही संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. जळकोट मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर या गावामध्ये चार वर्षाच्या चिमूरडीसोबत झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर जबरदस्ती…

Read More

PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा विसर? श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात तब्बल 16 गाड्या – questions raised over shrikant shinde s large convoy despite fuel saving appeal

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 May 2026, 11:15 am आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन आणि परकीय चलनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर टाळावा अनावश्यक ताफा कमी करावा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. एकीकडे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या…

Read More

Parbhani swift car bus accident four from the same family died in jintur taluka; स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच

Accident News: ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे (वय ४९, रा. संभाजीनगर) हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगराला हलवण्यात आलं आहे. स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात झाला असून…

Read More

रुग्णालयाचे बिल माफ करण्याची विनंती, मग डॉक्टरांवरच संताप; संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल – shiv sena mla santosh bangar expressing anger at hospital staff call recording goes viral

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•9 Sept 2025, 1:05 pm Follow आमदार संतोष बांगर यांचा डॉक्टरांवर संतापसंतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल बिल न भरल्याच्या कारणावरून वाद बांगरांनी फोनवरच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना खडसावलं Source link

Read More

Laxman Hake; OBCसाठी आम्ही ढेकळात बसू! Manoj Jarange यांच्या उपोषणानंतर Laxman Hake यांचा प्रतिआंदोलनाचा इशारा, मराठा-ओबीसी संघर्ष वाढण्याची चिन्हे

Laxman Hake: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’ असा इशारा देत त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली…

Read More

Chandrakant Patil | सांगलीत झेडपी सभापती निवडणूक, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य – chandrakant patil critisized jayant patil

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Mar 2026, 7:43 pm Follow #chandrakantpatil #sanglizpelection #zpsabhapatielection #bjp #jayantpatil #devendrafadnavis जयंत पाटलांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे,तिथे बिबा टाकायचा,असा घणाघाती आरोप भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना शिंदें पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्यात देखील जयंत पाटलांनीच बिबा टाकला,असे…

Read More

Terrible bike accident at Devrukh Pangari Ratnagiri ; : दुर्दैवी! लग्नाचं वऱ्हाड परतताना भीषण अपघात, 3 चिमुकल्यांचा बाप गेला, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला

Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पांगरी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नकार्य आटपून घरी परतत असताना नियतीने दोन कुटुंबांचे कमावते आधार हिरावले असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. देवरुख पांगरी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातही अलीकडे…

Read More