Headlines

सत्तार, दानवेंनंतर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया; शिंदे गटाला मातोश्रीवर येण्याची खुली ऑफर – sanjay raut extends open offer to shinde faction after statements by abdul sattar and ambadas danve



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत, तर दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी देखील विलीनीकरणाबाबत आपापली मतं व्यक्त केली आहेत. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले नेते संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं असं म्हणताना राऊतांनी अट देखील ठेवली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत