Pune Crime: केतन प्रकरणात साहिलची एन्ट्री, सिया अडचणीत; जवळचा माणूस अनेक रहस्य उलगडणार
Lohagad Fort Case: केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाच्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं आहे. या चौकशीतून सियाची अनेक रहस्य, गुपितं उलगडण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक नाट्यमय वळणं येत आहेत. आता या हायप्रोफाईल प्रकरणात पोलिसांच्या नजरा सियाचा भाऊ साहिल गोयलवर आहेत. पोलिसांनी साहिलला चौकशीसाठी बोलावलं आहे. सुत्रांनी…
