Nashik Saint Nivruti Maharaj Palkhi Departs from Trimbakeshwar Towards Pandharpur Attended by Thousands Warkaris; वारी चुकायाची नाही! निवृत्तिराया निघाले पांडुरंगा भेटी; कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळस, हाती टाळ, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान
Nashik Saint Nivruti Maharaj Palkhi : त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ विकासकामांच्या अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीचा पारंपरिक मार्ग बदलण्यात आला. याची माहिती नसल्याने मंदिराकडे जाताना आणि परत येताना भाविक खोदलेल्या रस्त्याने कसरत करत मार्ग काढताना दिसत होते. नव्याने बदललेल्या मार्गावर नगर परिषद प्रशासनाने खोदकाम बुजवले, मात्र सकाळी आलेल्या पावसाच्या सरींनी सर्वत्र चिखल झाला होता….
