Headlines

बाप्पाच्या दर्शनाला निघाले, पण वाटेत अनर्थ; बापलेकाची कायमची ताटातूट, आई जखमी, काय घडलं? – ganeshotsav 2025 husband died wife- son injured in accident while going for ganesh darshan

Bhandara Accident: दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली, गणेश दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर विघ्न, पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत. truck bike accident(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: गणपती दर्शनासाठी भंडाऱ्यात आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या…

Read More

खिशात मोबाईलचा स्फोट, शिक्षकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी, गोंदियातील घटनेनं खळबळ – school teacher died and one person was injured over mobile phone exploded in gondia pri

Gondia Mobile Blast: साकोली तालुक्यातील सानगडी येथे शुक्रवारी आठवडी बाजार होता. सुरेश संग्रामे आणि नत्थू गायकवाड हे दोघेही या बाजारासाठी गेले होते. mobile blast(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा,गोंदिया: शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट होऊन शुक्रवारी सायंकाळी एका शिक्षकाचा मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी झाली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६…

Read More

dhule farmer despair over low onion prices destroys 2 acres onion farm; ‘इतर शेतकऱ्यांवरही हीच वेळ…’; भाव नसल्याने दोन एकरातला कांदा केला जमिनोदस्त, हताश शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय; म्हणाला…

Dhule Farmer News: धुळे तालुक्यातील सोनगीर येथे कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शशिकांत बडगुजर या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रातील उभ्या कांदा पिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट केले. त्यांनी यावेळी सरकारकडे कांद्याच्या भाववाढीची मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे: धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी शशिकांत बडगुजर…

Read More

Jalgaon MLC Election Shiv Sena Candidate Reshma Kale Not Withdrawn nominations

विधान परिषदेच्या निवडणुकीचा माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने भाजपाला मोठी डोकेदुखी सहन करावी लागणार आहे. आता चौरंगी लढत या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेतून…

Read More

latest maharashtra news live 30th june 2026 maharashtra mumbai weather update monsoon forecast Ketan Agarwal Death Case sahil goyal siya goyal Nasrapur Accused Death Sentence; दिवसभरातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Nasrapur Case Verdict : लाडक्या मुलीला न्याय मिळावा, पालकांच्या भावनांची जाणीव; नसरापूरच्या नराधमाला मृत्युदंड, विशेष न्यायधीश काय म्हणाले? ‘आरोपी ६५ वर्षांचा असून, त्याला सात मुली व एक सज्ञान मुलगा आहे. त्याने तीन वर्षांच्या मुलीला गाठी शेव देऊन वासरू दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तिची हत्या केल्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असून, त्यासाठी आरोपीला…

Read More

Amaravati car truck accident 4 youngsters dead 3 seriously injured; चहा पिऊन हॉटेलमधून निघताच भीषण अपघात; कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

अमरावती : अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बेलोरा विमानतळ परिसरात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व युवक उशिरा अंदाजे रात्री 11 वाजता बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते….

Read More

कल्याण-मुरबाड प्रवास सुखकर, १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध; दर १५ मिनिटांनी सेवा| Maharashtra Times

Kalyan-Murbad ST Bus: पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि जास्त आसनक्षमता असणाऱ्या १० नव्या राजमाता जिजाऊ एसटी बस कल्याण-मुरबाड मार्गावर सुरू झाल्या आहेत. रायते पुलावर अपघातानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, ठाणे: कल्याण- मुरबाडदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना एस.टी. महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या नव्या दहा गाड्यांमुळे दिलासा मिळाला आहे….

Read More

Gopichand Padalkar | भर सभेत मिसिंक लिंक पुलाला शिंग्रोबा नाव द्या, पडळकरांची थेट मागणी

#gopichandpadalkar #bjp #eknathshinde #dhangarreservation #devendrafadnavis अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.यावेळी पडळकरांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली..पाहुया Source link

Read More

पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगेंकडे आले; मराठा समाजाच्या मागण्या मान्य होताच लक्ष्मण हाके संतापले – laxman hake expresses anger as government accepts manoj jarange’s demands

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 11:31 am मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालंय. मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. यानंतर जरांगेंनीही आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र शब्दांत राज्य सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. सरकार…

Read More

dharashiv-crime uncle-killed-nephew in-khamaswadi ; जमिनीचा व्यवहार, चुलत्याचं डोकं तापलं; झोपलेल्या तरण्या पुतण्यावर तुटून पडला, गंभीर जखमी झालेल्या सुजितनं प्राण सोडला

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याने २१ वर्षीय पुतण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. चुलत्याने पुतण्याला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव :जमिनीचा अन् पैशांचा नाद लै बेकार, कोणी कधीच कोणतं नातं बघत नाही, ना कोणता नातेसंबंध. संपत्तीसाठी सख्खा…

Read More