Headlines

Shiv Sena Balasaheb Chandere Opened Fire Over Land Dispute at Midnight Pune Bavdhan; बांधकाम साइटवर गप्पा मारताना शा‍ब्दिक चकमक, जमिनीच्या वादातून मध्यरात्री पुण्यात जोरदार राडा; शिंदे गटाच्या नेत्याकडून गोळीबार

Pune Shivsena Balasaheb Chandere Shot Dead : जमिनीच्या वादातून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जिल्हाप्रमुखाने पिस्तुलातून गोळीबार केला. हा प्रकार काल गुरुवारी मध्यरात्री सुस-नांदे रोडवरील एका बांधकाम प्रकल्पावर घडला. बावधन पोलिसांनी जिल्हाप्रमुखासह दोघांना अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पुणे बाळासाहेब चांदेरे गोळीबार म. टा. प्रतिनिधी, पुणे : जमिनीच्या वादातून…

Read More

Local passengers in kalwa controversial decision by railway administration sparks outrage; कळव्यातील लोकल प्रवाशांची कोंडी; कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर उभारली भिंत, जनक्षोभाची भीती

श्रीकांत सावंत, ठाणे : कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीमुळे कळवा स्थानकावर प्रवाशांना गाड्यांमध्ये चढणे अवघड होत असल्याने गेल्या १५ ते २० वर्षांपासून अनेक प्रवासी कळवा कारशेडमधील लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने नुकतेच कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर भिंत आणि प्रवेशद्वार उभारून प्रवाशांची ये-जा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत…

Read More

छत्रपती संभाजीनगरमधील फेमस ‘आईच्या गावात’, ‘यल्ला यल्ला’ रेस्टॉरंटचे परवाने रद्द; FDAचा मोठा दणका, ग्राहकांची फसवणूक उघड! – major fda crackdown in chhatrapati sambhajinagar licenses of two famous hotels cancelled

Chhatrapati Sambhajinagar FDA Action: परवाना निलंबित करण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये रंगाचे डब्बे, रंगाचा वापरकरून तयार करण्यात आलेली ग्रेव्ही तपासण्यात आली. एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एखाद्य रंगाचा वापर, बुरशी आलेला भाजीपाला, पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध असल्याचा फलक नसणे या कारणांवरुन अन्न औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील ‘यल्ला-यल्ला’ रेस्टॉरंट आणि…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधानसभेत गदारोळ; मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विरोधक आक्रमक; कामकाज पुन्हा सुरू

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुसळधार पावसाचा आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला. लक्षवेधी सूचनेच्या वेळी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला होता, ज्यामुळे कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. मात्र, आता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून पुढील विषयांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, कालच्या सत्रात मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात जोरदार राडा…

Read More

Pune Panshet Bridge Closed for Transportation Citizens of 28 Villages Inconvenienced; 68 वर्ष जूना पानशेत पूल वाहतुकीस बंद, शहरातील तब्बल 28 गावांसमोर मोठा पेच, ऐन पावसाळ्यात पुणेकरांचे हाल; कधी सुरु होणार?

Panshet Bridge Closed to Traffic : ‘पानशेत येथील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूल बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे’, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी म्हटलं आहे. 68 वर्ष जूना पानशेत पूल वाहतुकीस बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी,…

Read More

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी गाळ, मुरुमावरील रॉयल्टी रद्द; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Good News For Farmer: यावेळी चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी ( स्वामित्व धन )…

Read More

VIDEO | शरद पवारांची साथ सोडणार? कोल्हे एका वाक्यात बोलले – amol kolhe on sharad pawar ncp

VIDEO | शरद पवारांची साथ सोडणार? कोल्हे एका वाक्यात बोललेVIDEO | शरद पवारांची साथ सोडणार? कोल्हे एका वाक्यात बोलले Source link

Read More

Amol Kolhe | शरद पवारांची साथ सोडणार? कोल्हे एका वाक्यात बोलले

शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर ठाकरेंचे सहा खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत गेले..या घडामोडीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत…यावर प्रश्न विचारला असता खासदार अमोल कोल्हेंनी काय प्रतिक्रिया दिलीये? पाहा Source link

Read More

Heavy rain in pune red alert from imd more rain expected in the next two days; पुण्यात दमदार पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस आणखी जोर वाढणार, IMD कडून अलर्ट जारी

Pune Rain News: पुढील दोन दिवस दुपारपर्यंत आकाश मुख्यतः ढगाळ राहील आणि दुपारनंतर पाऊस पडणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. rain alert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यातही जोरदार आणि घाट माथ्यावर काही भागात मुसळधार पाऊस पडला….

Read More

Pune Railway Division to Start Special Trains for Ashadhi Ekadashi from July 22 to 29; विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?

Ashadhi Ekadashi Pune Railway Division Extra Trains : वर्षभर संसाराच्या व्यापात अडकलेला प्रत्येक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी, स्वतःला विठ्ठलचरणी लीन करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात. भक्तांची हीच श्रद्धा आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने प्रवाशांची सोय केली आहे. आषाढी एकादशी मध्ये रेल्वेच्या जादा…

Read More