Headlines

Mumbai do you want to make citizens slaves for opposing government high court rebukes police order for deportation; जनतेला सरकारचे गुलाम बनावायचंय का? भाजप मुर्दाबाद म्हटल्यावर तडीपार करता येणार नाही! हायकोर्टाने फटकारलं

Mumbai Police News: सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकावर तडीपारीची कारवाई केल्याप्रकरणी हायकोर्टाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जनतेला सरकारचे गुलाम बनावायचंय का? भाजप मुर्दाबाद म्हटल्यावर तडीपार करता येणार नाही!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: केंद्र सरकारविरुद्ध केलेल्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला तडीपार केले होते. पोलिसांच्या या कारवाईविरोधात सदर कार्यकर्त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने…

Read More

VIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा – anna hazare on maharashtra government

VIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणाVIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा Source link

Read More

Solapur Sangola Mother Ends Life with Two Children Over Family Dispute; लेकरांना जेवत्या ताटावरुन उठवलं, मुलांना झोपवायला नेते म्हणून गेली, बायको पुन्हा परतलीच नाही; घराजवळील दृश्य पाहून सगळ्यांचाच हंबरडा

Solapur Mother Ends Life with Two Children : सणासुदीला गावी आल्यानंतर चार दिवस सुखाचे जातील असे वाटले होतं. मात्र कौटुंबिक वादाच्या एका ठिणगीने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. सांगोला घेरडी मुलांसह आईची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : कौटुंबिक वादातून आईने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी 1 जुलै रात्री साडे…

Read More

Thane News: पावसाळी पाहणी दौऱ्यावरुन शिवसेनेत ‘नाट्यसरी’; महापौरांसमोरच नगरसेवकांची नाराजी – corporators express dissatisfaction to mayor during monsoon inspection tour of ghodbunder road area

Thane News: पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या नालेसफाई आणि सर्वेक्षणाचा फज्जा पहिल्याच मुसळधार पावसात उडाला असल्याचा आरोप त्यांनी केला. घोडबंदर रोड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनित जांगळे, ठाणे : शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोड परिसरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. मात्र, या पाहणी दौऱ्याची पूर्वसूचना स्थानिक…

Read More

Pune niece cheats uncle of 45 lakhs; पुण्यातील तरुणीने काकालाच फसवलं; लखनौला नेलं, विश्वास संपादन केला अन् नंतर केसाने गळा कापला

छत्रपती संभाजीनगर: रक्ताच्या नात्यावर आणि कुटुंबावर ठेवलेला विश्वास एका वृद्ध काकाला अत्यंत महागात पडला आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेवर डोळा ठेवून सख्ख्या पुतणीनेच आपल्या काकाला पैशांच्या दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४५ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार पुतणीसह एकूण १३ जणांविरोधात शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा…

Read More

कुंभमेळ्याच्या निधीत 241 कोटींचा घोटाळा!:अनिल परब यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप, 'SIT' चौकशीची मागणी

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारीतील गैरव्यवहार, मुंबई महानगरपालिकेतील निधी वाटपातील दुजाभाव आणि पुण्याच्या विषारी दारूकांडावर राज्य सरकारला धारेवर धरले. विशेषतः आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी काढण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत ‘रिंग’ तयार करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि या…

Read More

Mathadi Workers: भूखंड हस्तांतरणात शर्तभंग; विधानसभेत सरकारची कबुली, माथाडींवरील अन्यायाची होणार चौकशी

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील माथाडी कामगारांसाठी असलेल्या कापड बाजार व दुकान मंडळाच्या २७ एकर भूखंड हस्तांतरण व पुनर्विकास प्रक्रियेत झालेला शर्तभंग शासनाने मान्य केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, बांधकाम न झालेली २६,९०० चौरस मीटर अतिरिक्त शासकीय जागा संस्थेकडून पुन्हा शासनजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी…

Read More

Important measures for womens safety in mumbai local trains government decisions and strict action against crime; मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला

मुंबई: लाखो मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. किरकोळ कारणांतून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. यावर…

Read More

नर्सीमध्ये संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचे रविवारी प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांचा पायी पालखी सोहळा रविवारी ता. 5 पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी होणार असून पाच ठिकाणी पालखीचे रिंगण सोहळे होणार आहेत. नर्सी नामदेव येथून मागील 30 वर्षापासून नर्सी नामदेव ते पंढरपूर पायी पालखी सोहळा काढला जातो. यावर्षीही रविवारी मवारी ता….

Read More

Washim Custodial Death Case: पोलीस दलात खळबळ! ‘पीआय’सह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; काय आहे 2011मधील बेग्या पवार प्रकरण?

Washim Custodial Death Case: पोलिस कोठडीतील बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बेग्या पवार मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशीम : पोलिस कोठडीत बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी; तब्बल १५ वर्षांनी रिसोडच्या तत्कालीन ‘पीआय’ सह नऊ पोलिसांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वाशीमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र…

Read More