Headlines

शासकीय कर्करोग रुग्णालयात 108 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी:कॅनडाच्या डॉ. ओटिंगर यांनी जागतिक दर्जाच्या सुविधांचे कौतुक केले

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उपचार पद्धती पाहून कॅनडाच्या मेडट्रॉनिकचे सीनियर डायरेक्टर डॉ. फ्रेंक ओटिंगर यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालयात वर्षभरात 108 यशस्वी रोबोटिक स्त्रीरोग कर्करोग शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आयोजित ‘रोबो 100’ सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. ओटिंगर म्हणाले की, आज जगात अनेक राष्ट्रांत आरोग्यसेवेसाठी…

Read More

Devendra Fadnavis Nagpur Speech | नागपूरमधून मुख्यमंत्री फडणवीस काय बोलले? – devendra fadnavis nagpur speech on nitin gadkari

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2026, 4:02 pm Follow राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरातील एका कार्यक्रमातून बोलत होते…त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाचं कौतूक केलंय..आपण पाहूयात देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत? Source link

Read More

Beed Ambajogai Youth Killed Over Trivial Dispute; आचारीचं काम करुन घरी परतताना रस्त्यात गाठलं, क्षुल्लक वादातून मित्राला संपवलं, बाकी मित्रांनी साथ सोडली; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरूणाचा…

Read More

मुंबईतील दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना वेग; शीव-पनवेल महामार्गावर कोंडी फुटणार; कसे असतील मार्ग?| Maharashtra Times

Vidyavihar and Mankhurd Flyover: मुंबईतील पूर्व उपनगरांमधील कोंडी फोडण्यासाठी दोन महत्त्वाच्या पुलांचं काम सुरू आहे. यापैकी विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचं काम येत्या ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून दोन नव्या पुलांचं काम सुरू होतं. शहरात विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल आणि मानखुर्द महाराष्ट्र नगर पुलाचं काम वेगाने सुरू असून…

Read More

FDA Action On Blood Bank: जे. जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अखेर रद्द; समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने ‘एफडीए’ची कारवाई

Mumbai JJ Mahanagar Blood Bank: या निर्णयाविरोधात तीन महिन्यांच्या आत राज्य सरकारकडे अपील करण्याची मुभा रक्तपेढीला देण्यात आली आहे. रक्तपेढी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) शर्मिला कलगुटकर, मुंबई : रक्तचोरीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबईतील जे. जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अखेर रद्द केला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ही रक्तचोरी उघडकीस आणल्यानंतर २२ ते २३ जूनदरम्यान…

Read More

Sanjay Shirsat | विनायक राऊतांच्या सुनेच्या गंभीर आरोपावर शिरसाटांनी ‘मातोश्री’ला ओढत गंभीर आरोप – sanjay shirsat critisized uddhav thackeray and vinayak raut

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2026, 2:44 pm #vinayakraut #ubt #uddhavthackeray #sanjayshirsat #chhatrapatisambhajinagar #giteshraut ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या सूनेनं पत्रकार परिषद घेत सासरच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत.यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीये…उबाठा गटाच्या प्रत्येकाला जादूटोण्याची सवय आहे तर शिरसाटांनी मातोश्रीचं नाव घेत गंभीर आरोप केलेत पाहुया… Source link

Read More

Nashik Bribe Case: पेठ पोलीस स्टेशनचा अंमलदार ACBच्या जाळ्यात; 90 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय? – acb arrested peth police station official while he was accepting bribe of rs90000 from chicken trader

Nashik Acb Raid: शहरातील एका हॉटेलसमोरील चहाच्या दुकानाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. नाशिक एसीबी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चिकन व्यावसायिकाकडून तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पेठ पोलिस ठाण्याचा अंमलदार संशयित मनोज दगू गायकवाड (वय…

Read More

Moshi Accident: 83 तासांत मोशीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 8 जणांचा करुण अंत; घटनास्थळी कुटुंबाचा हंबरडा

म.टा.प्रतिनिधी, पिंपरी: मोशी येथील कचऱ्याच्या डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (आठ जुलै) मोशी कचरा डेपो येथे ही दुर्घटना घडल्यानंतर गुरुवारी (नऊ जुलै) पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (११ जुलै) सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांव्यतिरिक्त वामन कसबे नावाचा एक कामगार बचाव…

Read More

Pune Moshi Building Collapse Garbage Depot Accident Sunil Korke Death Emotional Story 8 People Dead; ‘पुढच्या वर्षी नक्की वारी करेल’; पण नियतीने आयुष्याला पूर्णविराम दिला, मोशी दुर्घटनेत अवघ्या 25 दिवसांच्या लेकराचं पितृछत्र हरपलं

Pune Moshi Building Collapse : ‘यंदा कामाचा खूप व्याप आहे. वारी यंदा राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की जाईन,’ असा विचार मनाशी पक्का करून 34 वर्षीय सुनील कोरके बुधवारी कामावर गेले होते. मोशी दुर्घटना सुनील कोरके मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : ‘यावेळ खूप काम आहे. यावर्षी वारी राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की…

Read More

हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांनंतर जिल्हा प्रशासन सतर्क:रुडकीच्या केंद्रीय संशोधन संस्थेकडून घेणार तांत्रिक मार्गदर्शन

हिंगोली जिल्हयात भूकंपरोधक बांधकाम, इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता तसेच आपत्तीपूर्व तयारीसाठी उत्तराखंडमधील रुडकी येथील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेच्या संचालकांसमवेत बैठक आयोजित करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तर भूकंपकेंद्राच्या परिसरातील गावांतील शासकिय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडे सातत्याने जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप तसेच…

Read More