Thane District Cooperative Bank Elections Mahayuti Wins Arun Patil Becomes President; ठाण्यातील DCC बँकेवर महायुतीची पकड! रविंद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा पड्यामागे मोठा प्लॅन; अध्यक्षपदी कोण विराजमान?
Thane DCC Bank Election : कथोरे यांचे खंदे समर्थक अरुण पाटील यांची टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालीय. तर भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. संचालक निवडीपासून ते अध्यक्ष पदाच्या निवडीपर्यंत टीडीसी बँकेची निवडणूक अत्यंत संघर्षमय राहिली. ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत याआधी महायुतीमधील नेते एकमेकांच्या…
