Free Saree Scheme: शिंदे सरकारने सुरु केलेल्या आणखी एका योजनेवर मुख्यमंत्र्यांची फुल्ली, सामान्य महिलांना धक्का, आर्थिक भाराचं कारण – maharashtra govt free saree scheme closed for antyodaya ration card holder
Maharashtra Free Saree Scheme Closed: ही योजना २०२३ ते २०२८ अशा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, कालावधी पूर्ण होण्याआधीच ही योजना बंद करण्यात आली आहे. मोफत साडी योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सुरू केलेली मोफत साडीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
