Headlines

पैशांच्या वादातून माय-लेकाची निर्घृण हत्या:विवाहितेचा गळा आवळला, तर 14 महिन्यांच्या चिमुकल्यालाही वाहत्या पाण्यात फेकले; छत्रपती संभाजीनगर हादरले

पैशांच्या व्यवहारातून 26 वर्षीय विवाहितेची गळा आवळून हत्या करून तिच्यासोबत असलेल्या अवघ्या 14 महिन्यांच्या निष्पाप मुलालाही वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर येथील रहिवासी सायमा सलमान चौधरी हिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकोरी शिवारातील विहिरीत सापडला असून, तिच्या चिमुकल्या मुलाचा अद्याप शोध सुरू आहे….

Read More

Sanjay Raut PC | शरद पवारांचे आमदार आणि शिंदेंच्या भेटीगाठी,ठाकरेंच्या सेनेची प्रतिक्रिया

संजय राऊतांनी नागपूरातून माध्यमांशी संवाद साधला..त्यांनी बोलताना राम रक्षा आंदोलनाचं फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवतांना आमंत्रण दिलंय…आपण पाहूयात राऊत नेमकं काय म्हणालेत? Source link

Read More

D S Kulkarni DSK seized Property announced absolute creates panic in depositors Crime News; डीएसकेंच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला विलंब, ठेवीदार अस्वस्थ; प्रॉपर्टी ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे नेमकं काय?

D S Kulkarni : मुंबई उच्च न्यायालयाने डी एस कुलकर्णींच्या जप्त मालमत्तांना ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करून त्यानंतर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते; परंतु प्रशासकीय पातळीवर लिलावाची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ( डीएसके ) यांच्या समूहाच्या…

Read More

Mumbai traffic jam solution 780 meter long flyover to be built in mulund east; मुंबईच्या दिशेने प्रवास वेगवान होणार; मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडीवर तोडगा, ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुलुंड पूर्वेकडील वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. प्रतापराव गुजर मार्गावरील नीलम नगर ते पूर्व द्रुतगती महामार्ग (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे) या दरम्यान ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, यासाठी १०८ कोटी २३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे…

Read More

भगवे फडकवण्याच्या वेळी तुम्ही पाकिस्तानचे झेंडे फडकवलेत:रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे कडाडले

राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक महायुतीबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचे चेहरे बघायलाही तयार नाहीत, अशी वाईट स्थिती महायुतीमध्ये अजिबात नाही,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

Read More

VIDEO | ठाकरे सेनेच्या अयोध्या पौळ यांचा शिंदेंच्या सेनेवर निशाणा – ayodhya paul patil targets eknath shinde

VIDEO | ठाकरे सेनेच्या अयोध्या पौळ यांचा शिंदेंच्या सेनेवर निशाणाVIDEO | ठाकरे सेनेच्या अयोध्या पौळ यांचा शिंदेंच्या सेनेवर निशाणा Source link

Read More

Mahesh Tutorials Coaching Classes Shut down 33 branches over state closed amid Financial Problems; प्रसिद्ध ‘महेश ट्युटोरियल्स’ कोचिंग क्लासेस बंद, राज्यातील 33 शाखांना टाळं, विद्यार्थी-पालक संभ्रमात

Mahesh Tutorials Coaching Classes Shut Down : महेश ट्युटोरियल्सची मूळ कंपनी असलेली एम. टी. एज्युकेअर लिमिटेड ही गेल्या काही वर्षांपासून गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचेही समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी , मुंबई : महेश ट्युटोरियल्स (एम. टी. एज्युकेअर) या प्रसिद्ध कोचिंग संस्थेने कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील तब्बल ३३ शाखांचे कामकाज…

Read More

Ramdas Kadam On Sunil Tatkare | मित्रपक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर रामदास कदमांचा हल्लाबोल – ramdas kadam launches a scathing attack on uddhav thackeray

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 10:13 am Follow एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी रत्नागिरीतून पत्रकार परिषद घेतली..त्यांनी बोलताना उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जोरदार प्रहार केलाय आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील नेते सुनील तटकरेंवर जहरी शब्दात टीका केलीये…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

Chhatrapati Sambhajinagar Waluj Saima Chaudhary and Son Case Both were Killed of Money Dispute; कारमध्ये आईला संपवलं, 14 महिन्यांच्या लेकराला नदीत फेकलं, छ.संभाजीनगरमधील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाचा थरारक उलगडा; कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर सायमा चौधरी हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 एप्रिल 2026 रोजी बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा सलमान चौधरी आणि तिच्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची…

Read More

Heavy rain alert in marathwada expecting significant rain with thunderstorms in 5 districts; पावसाची तूट असलेल्या मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ५ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह बरसण्याचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी इतर जिल्ह्यांत पावसाची तूट कायम आहे. विभागात आतापर्यंत केवळ १६६ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. ‘एल निनो’ची…

Read More