Headlines

Badlapur Shirgaon Wife Killed Husband Front of Seven Year Old Son for Not Giving Saree; अपंगत्वामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला

Badlapur Wife Killed Husband Over Saree Dispute : बदलापूरमध्ये साडीच्या वादातून पत्नीने अपंग पतीची प्रेशर कुकरने मारहाण करून गळा घोटल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शिरगाव साडीमुळे पत्नीने पतीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बदलापूर : क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

Read More

Navi Mumbai Traffic Police saves unconscious Car Driver Sachin Bichukale by giving CPR; ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले

Navi Mumbai Traffic Police saves Car Driver : दोन्ही पोलिसांनी तात्काळ कार चालक सचिन बिचुकले यांना सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना बिचुकले म्हणाले की ‘पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो. त्यांच्या तत्परतेमुळे माझे प्राण वाचले’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Youth Kidnapped Not Paying Sand Commission; रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. संभाजीनगर वाळूचं कमिशन तरुणाचं अपहरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाळूचे ३० ते ४० ट्रक परस्पर विकून त्यामधून मिळणारे कमिशन न दिल्याच्या कारणावरून रिक्षातून जाणाऱ्या युवकाचे…

Read More

latest marathi news 22th july 2026 Mumbai pune rain updates Mumbai local cjp protest abhijeet dipke sonam Wangchuk Rahul gandhi Ajit Pawar Devendra fadanvis birthday maharashtra political news update; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तसेच पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Weather : पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तापमानात थोडी घट होणार आहे. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज…

Read More

चोपड्याजवळील पार उमर्टी गावात पहाटे छापा:दाेघांना अटक, 400 पोलिसांच्या फौजेचे ‘कोम्बिंग’, 2 कट्टे, 4 काडतुसे, 32 गाड्या जप्त

चोपड्याजवळील पार उमर्टी (मध्यप्रदेश) गावात 400 पोलिसांच्या फौजफाट्याने मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून चार तास ऑपरेशन कोम्बिंग सर्च राबवत बेकायदेशीर शस्त्र निर्मिती व तस्करीविरोधात धडक कारवाई केली. यात 2 देशी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, शस्त्र निर्मितीचा कच्चा माल, 32 निनावी व महाराष्ट्र पासिंगच्या मोटारसायकली जप्त केल्या. पार उमर्टीतून (ता. वरला, जि. बडवानी) दोन संशयितांना अटक केली…

Read More

Delhi Protest: मंत्र्यांच्या मुलांना अशी मारहाण केली असती का? दिल्लीतील आंदोलनात सहभागी भारत बानाईतच्या आई-वडिलांचा संताप अनावर

CJP Delhi Protest: जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी भारत बानाईत याच्यावर लाठीहल्ला केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. दिल्ली आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनादरम्यान सोमवारी करण्यात आलेल्या लाठीमारात नागपूरचा तरुण भरत बानाईत याला पोलिस बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली….

Read More

Vidharbh Rain News:विदर्भात पावसाची संततधार; पुलावर पाणी,वाहतूक ठप्प तर पुढील तीन दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Vidharbh News:विदर्भात पावसाच्या दमदार हजेरी नंतर आता मात्र विदर्भात पावसाची संततधार बरसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.परंतू रस्ते वाहून गेल्याने वाहनांची चांगलीच गैरसोय झाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) टीम मटा: दोन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दोन आठवड्यानंतर संततधार बरसत असल्याने कापूस आणि सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे. तर धानाच्या रोवणीच्या कामांना गती…

Read More

Sunetra Pawar Emotional Post on Ajit Pawar first Birth Anniversary; तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत राहील, अजित पवार यांच्या जयंतीला सुनेत्रा पवार भावूक, अश्रू थांबायचं नाव घेईनात

Ajit Pawar Birth Anniversary : “अजित दादा, आज तुमचा वाढदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय” अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी असताना बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची आज जयंती. यानिमित्त राज्यभरातील समर्थक आपल्या…

Read More

शेतकरी सुखावले:अमरावती जिल्ह्यात 24 तासांत 11.7 मिमी पाऊस

जिल्ह्याच्या १४ तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी २१ जुलैला सकाळी ८ वा. महसूल विभागाने जिल्ह्याचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ३०.६ मि.मी. पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात नोंदवला गेला. दहा दिवसांच्या उघडीपनंतर सोमवारी सायंकाळपासून झालेल्या पाऊसधारांमुळे शेतकरी सुखावले असून, पिकांनाही जीवदान मिळाले आहे. या पावसाची शेतकऱ्यांना अनेक…

Read More

CJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली – nashik elder broter joins delhi protest seeking justice for sibling who ends life after neet paper leak

​​CJP Protest Delhi: ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी अनिकेतला १ जुलै रोजी फोन केला आणि दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावले. त्यानुसार गोसावी कुटुंब दिल्लीत गेले आहे. दिल्ली आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘नीट’चा पेपर चांगला गेल्यावर ‘तो’ खूप खूश होता; पण पेपरफुटीची बातमी ऐकल्यावर नैराश्यात गेला… तो उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेऊ लागला. सोळा-सोळा…

Read More