Headlines

Sanjay Shirsat Meets Abhijeet Dipke Family In Chhatrapati Sambhajinagar Security Demand CM Fadanvis ; ठाकरेंकडून अभिजीतचं कौतुक, आता शिंदेंचा शिलेदारही सरसावला, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी करणार, वडिलांची प्रतिक्रिया काय?

Abhijeet Dipke Security : सीजेपीमुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला झुकवलं. त्यांच्यामागे उभा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या रेट्याने अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण आता दिपके संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून…

Read More

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family | ‘अभिजीतला महाराष्ट्रात सुरक्षा मिळावी’ – minister sanjay shirsat visits abhijit deepke’s family

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 2:52 pm Follow कॉकरोच जनता पार्टीच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंच्या घरी जात अभिजीतच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे.अभिजीत दीपकेंचं कुंटूंब नातेवाईक असल्याचं त्यांनी सांगितलंय..यानंतर त्यांनी बोलताना महाराष्ट्रात आल्यावर अभिजीतला सुरक्षा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं. Source link

Read More

तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा, अर्धा पावसाळा उलटला; नागपूर जिल्ह्यात टंचाईची सावट कायम| Maharashtra Times

Nagpur Rain: नागपूर जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: जुलै महिना संपत आला, तरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्हा परिषदेच्या तलावांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्केच पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच काळात तलावांमध्ये सुमारे ६०…

Read More

Devendra fadnavis on delhi visit and speculations about moving to the center; पंढरपूरहून अचानक दिल्ली गाठली, महाराष्ट्रात बदलाचे वारे? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यातच पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी फडणवीस सोलापूरहून थेट दिल्लीला रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत…

Read More

'मी महाराष्ट्रातच राहणार!':मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम, नेमके काय म्हणाले?

शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व…

Read More

विद्यार्थ्यांचा विजयोत्सव तरी ठाकरेंच्या नावाचा जयघोष, आदित्य ठाकरेंनी रोखलं, काय घडलं? – aaditya thackeray stop thackeray slogans at students victory rally video goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 2:20 pm आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीने मुंबईतील विजयोत्सवाच्या रॅलीत अनेकांची मनं जिंकली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंच्या वतीने तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विशेष म्हणजे हा…

Read More

Devendra Fadnavis म्हणाले ‘भाजप विरुद्ध भारत’ असे Uddhav Thackeray यांचे 10 वर्षात अनेक डायलॉग! – mumbai thackeray brother cjp protester celebration rally bjp vs india dialogues fadnavis

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 1:37 pm Follow #ThackerayBrothers #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJPvsIndia #MaharashtraPoliticsकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मुंबईत कॉकरोज जतना पार्टी आणि तरुणांच्या लढ्याचा विजयोत्सव साजरा झाला. शिवाजी पार्क मैदानातील कार्यक्रमाला ठाकरे बंधूनीही उपस्थिती लावली यावरून,ठाकरे बंधुंना सेलीब्रेशन करण्यासाठी काहीतरी कारण मिळालं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग सिग्नल-मुक्त प्रवास, नवा उन्नत मार्ग वाहतुकीसाठी खुलणार; मुंबईकरांना दिलासा मिळणार| Maharashtra Times

SCLR Extension: मुंबई विद्यापीठामार्गे वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत जोडणाऱ्या, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्ताराचं बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मुंबई: शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्गापासून ते वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत सिग्नल फ्री कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा विस्तार करून तो मार्ग वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत जोडण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठामार्गे जाणाऱ्या या रस्त्याचं बहुतेक काम आता…

Read More

एसीबीचा 1.75 कोटींचा गुप्त निधी मुख्यालयातच रोखला:कॅगचे गंभीर ताशेरे; 22 अधिकारी 5 वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून

भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय गैरप्रकार सुरू असल्याचे महालेखापाल (कॅग) यांच्या अहवालातून समोर आले आहे. गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आलेला 1.75 कोटी रुपयांचा ‘गुप्त निधी’ विभागीय कार्यालयांपर्यंत पोहोचू न देता मुख्यालयातच रोखून धरण्यात आला आहे. तसेच, 22 वरिष्ठ अधिकारी नियमांचे उल्लंघन करत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच…

Read More

मुंबईतील विजयोत्सव विद्यार्थ्यांचाच; मुंबईतील रॅलीत संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा – mns leader sandip deshpande’s t shirt sparks discussion at cjp victory rally in mumbai

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 1:03 pm दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याने देशभरात जल्लोष केला जातोय. मुंबईतही शिवाजी पार्क येथे तरुणांचा विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे.तिरंगा मार्च विजयोत्सवामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा रंगली आहे. ‘हिटलर का बेटा झुटलर’ या देशपांडेंच्या टीशर्टने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. विजयोत्सव विद्यार्थ्यांचा असून ठाकरे बंधूही सहभागी होणार…

Read More