Headlines

बारमधील ऑर्केस्ट्रा आता बंद ;नवे परवाने नाहीत जुन्यांचेही नूतनीकरण थांबले

म.टा.प्रतिनिधी,नागपूर: बार आणि परमिट रूममध्ये चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ अंतर्गत दिले जाणारे प्रत्यक्ष संगीत सादरीकरण अर्थात ऑर्केस्ट्राचे नवे परवाने यापुढे मंजूर केले जाणार नाहीत. तसेच यापूर्वी मंजूर झालेल्या परवान्यांचे नूतनीकरणही बंद करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक…

Read More

Gulabrao Patil Electricity Shortage Controversy; Jalgaon Minister Statement

“एकवेळेस शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा होता कामा नये,” असे वादग्रस्त विधान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावमधील एका वीज प्रकल्प . नेमके काय म्हणाले गुलाबराव पाटील? जळगाव येथील अतिरिक्त वीज ट्रान्सफॉर्मरच्या (5 एमव्हीए) लोकार्पण सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील…

Read More

Dharavi Redevelopment Project: आठ हजार झाडांची कत्तल? धारावी प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीचा प्रस्ताव प्राधिकरणापुढे – eight thousand trees are set to be felled for dharavi redevelopment project

Dharavi Redevelopment Project: सर्व झाडे किमान सहा फूट उंचीची आणि स्थानिक प्रजातींची असतील. तसेच या वृक्षांची सात वर्षे नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे. धारावी प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्पात आठ हजार झाडांची कत्तल होणार आहे. मात्र, महापालिकेकडून धारावी परिसरात उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत ३० हजार झाडांचे…

Read More

Dhule Sanskar Children Home Mentally Impaired Shivani Marriage Vegetable Seller Sagar Wagh; मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

Dhule Shivani and Sagar Wagh Marriage Ceremony Sanskar Institute : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन. पण यापलीकडे जाऊन, लग्न म्हणजे माणुसकीचा आणि विश्वासाचा एक पवित्र सोहळा असू शकतो, हे धुळ्यातल्या एका विवाहानं सिद्ध केलं आहे. संपत्ती, सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पलीकडचं नातं काय असतं, याचा वस्तुपाठ या विवाहानं घालून दिलाय. धुळे…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More

CJP आंदोलकांना शब्द, विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत; आदित्य ठाकरेंचा शब्द – aaditya thackeray promises legal support to cjp protesters and students

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 1:53 pm दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन उभे राहिले. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. अशातच आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. CJP आंदोलनादरम्यान…

Read More

Former woman sarpanch death case lover in kolhapur drove 350 kilometers to hide the body; कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडी टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरगावच्या माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांची त्यांच्या प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून चक्क 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा थरारक डाव…

Read More

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांत फटका? पाहा लिस्ट – pune water supply will be suspended in some areas on thursday 30 july 2026

म.टा.प्रतिनिधी, पुणे: महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी या केंद्राच्या अखत्यारीतील परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी, ३१ जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर…

Read More

Warning of heavy rains for 48 hours in vidarbha concerns rise over rainfall deficit; पावसाच्या तुटीने चिंता वाढलेली असतानाच आनंदाची बातमी; 48 तास अतिवृष्टीचा इशारा

Vidarbha Rain Updates: विशेष म्हणजे विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदियात आतापर्यंत ५८० मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीपेक्षा सुमारे एक टक्का अधिक आहे. हवामान अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाची तूट कायम असून, १ जून ते २७ जुलै या कालावधीत संपूर्ण विदर्भातील ११…

Read More

Pune Metro News: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार ; विस्ताराचा ‘डीपीआर’ सादर, पिंपरी

Pune Metro News: पुण्यामध्ये पिंपरी – चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.विस्ताराचा डीपीआर देखील सादर करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पिंपरी: स्मार्ट सिटी’पासून ‘स्मार्ट मोबिलिटी’कडे वाटचाल करताना, पिंपरी-चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतूक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) सोमवारी (२७ जुलै) सादरीकरण करण्यात आले….

Read More