Headlines

वीज कर्मचाऱ्यांचा जीव मोलाचा:काम करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या; महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य…

Read More

Yugendra pawar expresses outrage over delay in ajit pawar plane accident investigation demands immediate release of report; दादांच्या अपघाताचा रिपोर्ट नाही, मालकावर कारवाई नाही, आमचा संयम संपतोय; युगेंद्र पवार संतापले

दीपक पडकर, बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने पूर्ण होऊनही तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर न आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणांनी विलंब न करता अहवाल प्रसिद्ध करून अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे जनतेसमोर मांडावं, अशी…

Read More

अजित दादांच्या अपघाताचे रिपोर्ट द्या, बारामतीकरांना उत्तर पाहिजे, युगेंद्र पवार रोखठोक बोलले – yugendra pawar raises questions over ajit pawar plane crash report

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 12:59 pm अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप अंतिम चौकशी अहवाल समोर येत नसल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. आता आमचा संयम सुटत चाललाय, दादांच्या अपघाताबाबत आम्हाला आणि बारामतीकरांना उत्तर पाहिजे, असे युगेंद्र पवारांनी म्हटले. Source link

Read More

GenZ आंदोलनाचं भाजप आमदाराकडून समर्थन; अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर आशिष देशमुखांचा टोला – ashish deshmukh takes jibe over abdul sattar s resignation statement

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 12:28 pm नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू झालेल्या जेनझी आंदोलनाची संपूर्ण देशाने दखल घेतली. तरुणांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागला. यानंतर भाजप आमदार आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या आंदोलनात युवक जिंकले हे चांगलंच झालं, असे आशिष देशमुख यांनी म्हटले. यावेळी देशमुखांनी शिवसेना आमदार अब्दुल…

Read More

Pune Accident : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच करुण अंत – pune container tuck hits bike 25 yrs mother and toddler son died relative seriously injured

Pune Accident News: भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. पुणे अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पिंपरी : भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निघोजे येथे रविवारी (२६ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास…

Read More

सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी e-KYC बंधनकारक:सेवा केंद्रांना फलक लावण्याचे सहकार आयुक्तांचे कडक निर्देश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत करण्यात येणारी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, याबाबतचे स्पष्ट फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिले आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ…

Read More

Mira Road Beverly Park RBK School Five Young Girl Rescued from Immoral Activities at Spa Center; स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, शाळेसमोरच संतापजनक कृत्य; पोलिसांकडून मोठ्या घटनेचा पर्दाफाश

Mira Road Crime News : ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्यानं शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मिरा रोड बेव्हर्ली पार्क रोड स्पा सेंटर तरुणींची सुटका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी काल सोमवारी…

Read More

GenZ पिढी भारताचे भविष्य, पण त्यांना सांगणं कठीण; विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य – ips vishwas nangare patil speech on gen z goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 11:43 am Gen Z ला काही बोलणं मुश्किल झालं आहे, असं विधान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना नांगरे पाटील यांनी जेनझी पिढीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी स्वतःचाही अनुभव सांगितला. मागील सात-आठ दिवसांत मला देखील खूप शिव्या देण्यात आल्या, असे ते म्हणाले. सध्या त्यांच्या…

Read More

श्रमदानातून उभारला ‘काजूपार्क’; श्रीघाटमध्ये निसर्ग संवर्धनासह रोजगाराची पेरणी

Nashik News: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाटच्या ग्रामस्थांनी कष्टाने निसर्गाच संवर्धन करत रोजगाराची पेरणी केली. २९२ हेक्टर वनक्षेत्राचे संवर्धन करताना १० हेक्टर क्षेत्रात काजू उत्पादन सुरू केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी ,नाशिक: जिल्ह्यातील वनसंपदेच्या रक्षणार्थ श्रीघाट पाडा तृतीय क्रमांकावर असून, त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील देवगांव परिमंडळातील वनधिकारी आणि ग्रामस्थांच्या निसर्ग संवर्धनासह आर्थिक विकासाची जबाबादारी चोख सांभाळत आहेत. वनव्यवस्थापन समितीचे…

Read More

रोखपालाला मारहाण करून 8 लाखांची रोकड लुटली:पुण्यात सिंहगड रस्त्यावर मद्य विक्री दुकानाच्या कर्मचाऱ्याला लुटले

सिंहगड रस्ता परिसरात मद्य विक्री दुकानाच्या रोखपालाला मारहाण करून चोरट्यांनी आठ लाख सहा हजार रुपयांची रोकड लुटली. ही घटना २६ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा…

Read More