एकनाथ शिंदे परभणीत आल्यावर मनमोकळं करणार; ठाकरेंची साथ सोडल्यानंतर बंडू जाधवांचं पहिलंच भाषण – mp sanjay jadhav s first speech in parbhani after joining eknath shinde led shiv sena
एकनाथ शिंदे परभणीत आल्यावर मनमोकळं करणार; ठाकरेंची साथ सोडल्यानंतर बंडू जाधवांचं पहिलंच भाषण – mp sanjay jadhav s first speech in parbhani after joining eknath shinde led shiv sena
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची नाही, अशा सूचना शिंदेसेनेत गेलेल्या बंडू बॉस अर्थात खासदार संजय जाधव यांनी केल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणीत जाताच संजय जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत असतानाच खासदार संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवावर देखील जाधव यांनी भाष्य केलं. पण ठाकरेंवर टीका करायची नाही, अशी तंबी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.