Headlines

५ वर्ष सत्ता मिळाली असती तर सगळ्यांना घाम फोडला असता; संजय जाधव भाजपवर बरसले – sanjay jadhav criticizes bjp along with pm narendra modi



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप आता व्यावसायिक पार्टी झाली आहे, अशी टीका संजय जाधवांनी केली. भाजपवर बोलताना संजय जाधव यांनी पंतप्रधान मोदींवरही आगपाखड केली. परभणी जिल्ह्यात तर भाजपची फार दुरावस्था झाली असल्याचेही जाधव म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत