Headlines

BJP Leader Pankaja Munde Big Statement About Politics

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वक्तव्य केलं. आपल्याला कंटाळा आलाय. रिटायर्ड व्हावं असं वाटतं. पण जनतेचा उत्साह पाहून उभारी येते, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड : भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत भाष्य करत असताना मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या…

Read More

Woman passenger suffers heart attack st conductor saves life with cpr incident at chhatrapati sambhajinagar bus station; बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव; छ. संभाजीनगरमधील थरार

Chhatrapati Sambhajinagar News: दोघांच्या प्रसंगवधानाने आणि योग्य वेळेत मिळालेल्या संजीवनीमुळे महिलेच्या छातीचे ठोके आणि थांबलेली श्वसनक्रिया पुन्हा पूर्ववत होण्यास मदत झाली. बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत असलेल्या एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ती जमिनीवर…

Read More

पंकजा मुंडेंचा वाढदिवस अन् काव्याचा जल्लोष; एका कवितेने जिंकलं सर्वांचं मन – pankaja munde birthday celebration with a memorable poetry gathering

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 11:21 am भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी साहित्यातील दिग्गज कवींच्या उपस्थितीत हा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी अनेक काव्यरचना सादर केल्या. पण त्यापैकी एका कवितेने मात्र पंकजा मुंडेंच्या मनात घर केलं. Source link

Read More

धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली – dhananjay munde speaks out on changing political equations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 9:56 am नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने आता पुन्हा चर्चा होते आहे. मी जीम करतो, माझं वजन कमी झालंय, असंही सर्वच क्षेत्रात वजन कमी झालेलं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिश्किल अंदाजात मागच्या काळात झालेली आपली राजकीय फरफट मांडण्याचा प्रयत्न केला. Source link

Read More

स्त्री-पुरुष भेदभाव राजकारणाचा मला जास्त त्रास भोगावा लागला, Pankaja Munde यांचा आरोप – pankajna mundhee

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 5:58 pm #pankajamunde #dhananjaymunde #bjp #annabhausathejayanti #beedबीडमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली..कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी भाषणात मनातील खदखद बोलून दाखवली..स्त्री-पुरुष भेदभाव राजकारणाचा मला जास्त त्रास भोगावा लागला असा आरोप त्यांनी केलाय..पाहुया Source link

Read More

58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा डाव, फडणवीस-विखेंचा दबाव; मनोज जरांगेंचा इशारा – manoj jarange challenges devendra fadnavis and radhakrishna vikhe patil over maratha reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 11:04 am मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आव्हान दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही अंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो,असे आव्हान जरांगेंनी दिले. शिवाय 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर…

Read More

VIDEO | रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरा,तानाजी सावंतांचे आदेश – tanaji sawant furious with the education officer

VIDEO | रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरा,तानाजी सावंतांचे आदेशVIDEO | रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरा,तानाजी सावंतांचे आदेश Source link

Read More

Nanded Social Forestry Department Officer Srinivas Lakhmawad Arrested from Beed While Taking Bribe 45 Lakhs; MPSC टॉपर, तरी DCM जिल्हा दौऱ्यावर असताना लाचेची मागणी, 45 लाख घेताना सापडला; क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

Nanded Srinivas Lakhamawad Bribe Case : वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. श्रीनिवास लखमावाडला 45 लाखाची लाच घेताना अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीनिवास अर्जुन राठोड, नांदेड : 45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमधील एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Tukaram Mundhe MS Amol Milk Dairy FDA Raid Seizes Soybean Oil Stock Worth 3 Lakh; सोयाबीन तेलापासून बनवायचे तूप अन् पनीर! अमोल डेअरीवर FDAची धाड; 3 लाखांहून अधिकचा साठा जप्त, अधिकारीही अचंबित

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : अन्न व औषधी विभागाच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरात धडक कारवाईची मालिका सुरूच आहे. शहरात भेसळयुक्त पनीर, गाईचे तूप याबाबत मोहीम राबवून तीन लाख 12 हजार 380 रुपयांचे दुग्धजन्य पदार्थ व खाद्यतेल जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर मेसर्स अमोल डेअरी छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar PWD Engineer Atul Chavan BJP MLA Anuradha Chavan husband resigns; पत्नी भाजप आमदार, सार्वजिनक बांधकाम विभागातील मुख्य अभियंते अतुल चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी ३१ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला आहे. पदोन्नतीची फाईल शासनाकडे रेंगाळल्याने आणि…

Read More