Hingoli Kalgaon Farmer Died in a Wild Animal Attack; पिकांची राखण करताना शेतातच झोपले, गाढ झोपेत असताना वन्य प्राण्यांनी जीव घेतला; शेतकऱ्याचा अंत
Hingoli Farmer Dies in Wild Animal Attack : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिकाची राखण करताना झोप लागल्याने काही वन्य प्राण्यांनी एका शेतकऱ्याचा जीव घेतलाय. या घटनेनं हळहळ तर व्यक्त होत आहे पण सोबतच भीतीचं वातावरण देखील आहे. हिंगोली शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोली तालुक्यात असलेल्या कलगाव शेतशिवारात…
