Headlines

Nanded : भाजप कार्यकर्त्यांना शाही मेजवानी, चित्रा वाघ यांना विचारताच आयोजकांना पुढे केलं – chitra wagh on bjp nanded camp violates pm modi appeal of fuel saving

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2026, 7:54 pm Follow पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन, खाद्यतेल वापरतांना काटकसर करावी, गरज असल्यासच इंधन वापरावे वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र पंतप्रधानांच्या या आवाहणाला भारतीय जनता पक्षानेच हरताळ फासल्याचे समोर आलंय. नांदेडमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय महानगर प्रशिक्षण अभियान घेण्यात आले. हा प्रशिक्षण अभियान कार्यक्रम अत्यंत…

Read More

Parbhani Mayor Election Sayyed Iqbal Khawja Uddhav Thackeay led Shiv Sena UBT won; परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव

Parbhani New Mayor Election : तेरा मतांनी विजय मिळवत ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद परभणीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इकबाल सय्यद विजयी झाले आहेत. मतदानामध्ये इकबाल सय्यद यांना 65 पैकी 39 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या…

Read More

दंड थोपटत एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक, कावड यात्रेत संतोष बांगर यांचा बुलंद आवाज – santosh bangar speech at kavad yatra hingoli 2025

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•5 Aug 2025, 4:38 pm Follow संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत कावड यात्रा पार पडली. बांगर यांच्या या कावड यात्रेला प्रचंड गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या यात्रेला हजेरी लावली होती. बांगर यांनी सभेत संबोधित करताना एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं. मला काही नको, एकनाथ भाईंच्या सर्व…

Read More

Manoj Jarange Patil Hunger Strike: मनोज जरांगे यांचे उद्यापासून बेमुदत उपोषण; सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी

Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा समाजाचे मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील…

Read More

VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? – sambhajinagar yoth on pm narendra modi

VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं?VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? Source link

Read More

Ahmedpur Ahilyanagar Highway Accident 20 Year Old Sandipan Dies; नुकताच सैन्यात भरती, भीषण अपघातात संदिपानचा जागीच करुण अंत, देशाच्या सेवेचं स्वप्न अधुरं; गावात शोककळा

Beed Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, बीडमध्ये बुधवारी रोजी एक भीषण अपघात झाला. या अपघातात नुकताच सैन्यात भरती झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अहमदपूर अहिल्यानगर अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव, बीड : अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी 20 मे रोजी दुपारी भीषण अपघात झाला असून वाघिरा फाट्यानजीक झालेल्या…

Read More

बैठकीच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; ओमराजे विरोधकांवर संतापले – omraje nimbalkar lashes out at opponents after an old photo with eknath shinde goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Apr 2026, 11:09 am ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आधीच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेवरून ओमराजे संतापले होते आणि आता पुन्हा फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलंय. यावर ओमराजेंनी प्रतिक्रिया देताना विरोधकांचा समाचार घेतला. Source…

Read More

अवकाळी अन् गारपिटीमुळे आंबा, टरबूज बागांचे नुकसान; शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा – mango and watermelon farmers suffer losses due to unseasonal rain

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Mar 2026, 1:09 pm लातूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळीचा फळबागांना मोठा फटका बसलाय. औसा, निलंगा, देवणी तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.अवकाळीमुळे आंबा आणि टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत असून नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. Source…

Read More

NEET Paper Leak Case Nanded Vidyutnagar Residency Apartment Kadam Family Investigation by CBI Eight Hours; नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी

NEET Paper Leak Nanded Kadam Family Investigation : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन पोहोचलं आहे. इथल्या एका उच्चभ्रू परिसरात एका कुटुंबावर सीबीआयने कारवाई केली आहे. नीट नांदेड प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत….

Read More

Parbhani Jintur Car Accident 4 Devotees Death One Injured

परभणीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उज्जैनला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर चारठाणा रोडवरील अकोली पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण…

Read More