Headlines

ताब्यात घ्यायला या, मग कळेल, माझ्यासोबत दादागिरी नको; मनोज जरांगे रोखठोक बोलले – manoj jarange firm on holding hunger strike under scorching sun



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषणाच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठामच आहेत. यावेळेस तळपत्या उन्हात उपोषण करणार, असं जरांगेंनी म्हटलंय. आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगेंशी चर्चा करणार आहे, पण तरीही आपण आंदोलनावर ठाम असून यावेळेस हे उपोषण कडक असणार, असं जरांगेंनी म्हटलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत