Headlines

CJP abhijeet dipke to launch new campaign nationwide after dharmendra pradhans resignation; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CJP चा मास्टरप्लॅन! सप्टेंबरपासून नवी देशव्यापी मोहीम; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडत सरकारला नमवल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आता आपल्या आगामी देशव्यापी रणनीतीची घोषणा केली आहे. “आमचा लढा केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. येत्या सप्टेंबर महिन्यापासून CJP देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही विशेष मोहीम राबवून देशातील ६० टक्के तरुणांचे प्रश्न थेट केंद्रस्थानी आणणार आहे,” अशी…

Read More

Chhatrapati Sambhajinagar News:नांदेड रेल्वे विभागात विशेष रेल्वे तिकीट तपासणी मोहीम ;एक हजारावर फुकटे प्रवासी ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar News: रेल्वेचा प्रवास हा प्रवाशांसाठी खुप सुखकर मानला जातो. दिवसा गणिक कित्येक प्रवासी हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. पण सगळेच प्रवासी नियमांच पालन करून प्रवास करतात अस नाही. नांदेडच्या रेल्वे विभागाने सोमवारी अशीच विशेष रेल्वे तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि नियमांच पालन न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली. म.टा. प्रतिनिधी ,छत्रपती…

Read More

खोट्या सोन्याला खरे सांगून लाखोंना गंडा ; ग्राहकासह बँकेच्या मूल्यांकनकाराच्या विरोधात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकेच्या एन -५ येथील बजरंग चौकातील शाखेत घडली. बनावट दागिने शुध्द सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावण्यात आला. म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : बनावट दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेच्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar-Pune Highway: महामार्गावर जीवघेणे खड्डे! छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात, वाहनचालक संतप्त

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल होत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक, वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. पंढरपुरातील तिरंगा चौक, कामगार चौक, एएस क्लब चौकात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने खड्ड्यांत आदळून अपघात होत आहेत. वाळूज ‘एमआयडीसी’ परिसरात हजारो कामगार, कर्मचारी, मालवाहू ट्रक, कंटेनर, बस…

Read More

Abhijeet Dipke CJP Meeting: सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक – cjp team chhatrapati sambhajinagar two day strategy meeting after delhi protest

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज, गुरुवारीही बैठक होणार असून, सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पक्षाची पुढील दिशा प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली जाणार असल्याची माहिती दीपके यांनी दिली. जंतरमंतरवरील आंदोलनाला…

Read More

Tukaram Mundhe Suggests Employees Can Resign If they Refuse to Follow Rules

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्र्याकडे तक्रार केली होती. याबाबत तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री…

Read More

CJP entry into politics abhijit dipke and saurabh das make important revelations; CJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या प्रश्नावर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या आमची राजकारणात जाण्याची कोणतीही इच्छा नाही, मात्र माध्यमांनाच याची जास्त उत्सुकता आहे,” असा थेट टोला मारत दीपके यांनी सध्याच्या राजकीय पक्षांच्या दुरवस्थेवर आणि पक्षांतरावर घणाघाती…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Ghati Village Delivery Boy Assaulted PHD Student Girl; सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावलं, रात्री PHD करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, नंतर गोळीही दिली; डिलिव्हरी बॉयचं कांड

Chhatrapati Sambhajinagar Crime News : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर डिलिव्हरी बॉयने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाटी पीएचडी विद्यार्थिनी डिलिव्हरी बॉय अत्याचार सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून एका डिलिव्हरी बॉयने 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर…

Read More

Abhijeet Dipke PC | लवकरच मोठी घोषणा,संभाजीनगरात CJP ची खलबतं

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आलीये.अभिजीत दीपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी दोन दिवस महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.CJP आता राजकारणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच अभिजीत दिपकेंनी त्यावर मोठं वक्तव्य केलंय Source link

Read More

रखडलेल्या योजना पूर्ण करा ; अंबादास दानवे यांची जलसंपदा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Ambadas Danve: पार पडलेल्या बैठकीत सिंचन प्रकल्पांची माहिती आणि अडचणी जाणून घेत रखडलेली काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अंबादास दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. म.टा.प्रतिनिधी , छत्रपती संभाजीनगर : दरम्यान, उर्ध्व पेनगंगा, बाभळी, उनकेश्वर, पोटा, जोडपरळी, ममदापूर, पिंपळगाव कुटे, निम्न दुधना, जायकवाडी टप्पा-२ आणि वाकोद जोडकालवा यांसह विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची कामे…

Read More