Headlines

शिरसाट-बच्चू कडूंकडून कौतुक, भाजप नाराज; अभिजीत दिपके थेटच बोलले – abhijeet dipke responds after bjp’s reported displeasure over shiv sena leaders’ visit

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 2:32 pm कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दिपके यांची भेट घेणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांविषयी भाजपने नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी स्वतः अभिजीत दिपके यांनी माध्यमांसमोर येत भाजपने घाबरण्याची गरज नाही, असं विधान केलं आहे. ३० वर्षांच्या मुलाला घाबरू नका, ईडी, सीबीआय तुमच्याकडेच आहे, असा टोला दिपके यांनी लगावला. Source…

Read More

Nagpur Crime: 21 वर्षांचा संसार, प्रियकराच्या नादात पत्नीने पतीचा घेतला जीव, सिल्लोडमधील घटना – husband brutally killed over wife extra marital affair three arrested in nagpur

Nagpur Crime News: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकरासह त्याच्या मित्राच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी, पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशोक ग्यानसिंह मीना (वय…

Read More

ED सोबत PM मोदींची डिग्री पाठवा; परदेशातील शिक्षणावर प्रश्न, अभिजीत दिपकेंचं प्रत्युत्तर – abhijeet dipke responds to questions on foreign education, demands pm modi’s degree

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 12:59 pm कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कुणी केला? त्यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. यावर उत्तर देताना आधी मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी, मी माझा शैक्षणिक खर्च दाखवतो, असं आव्हान दिपके यांनी दिलं….

Read More

Cockroach Janata Party Founder Abhijeet Deepke Explanation on Education Funding in America to RTI Activist Amit Tiwari; वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?’ RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा

Abhijeet Dipke Clarified US Education Funding : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसं केला? त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अभिजीत दिपके अमेरिका शिक्षण शिष्यवृत्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक आणि नवी दिल्लीतील आंदोलनाचे सूत्रधार अभिजित दिपके यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीवरून आणि पक्षाच्या फंडिंगवरून नव्या वादाला तोंड फुटलं…

Read More

Woman passenger suffers heart attack st conductor saves life with cpr incident at chhatrapati sambhajinagar bus station; बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव; छ. संभाजीनगरमधील थरार

Chhatrapati Sambhajinagar News: दोघांच्या प्रसंगवधानाने आणि योग्य वेळेत मिळालेल्या संजीवनीमुळे महिलेच्या छातीचे ठोके आणि थांबलेली श्वसनक्रिया पुन्हा पूर्ववत होण्यास मदत झाली. बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत असलेल्या एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ती जमिनीवर…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Tukaram Mundhe MS Amol Milk Dairy FDA Raid Seizes Soybean Oil Stock Worth 3 Lakh; सोयाबीन तेलापासून बनवायचे तूप अन् पनीर! अमोल डेअरीवर FDAची धाड; 3 लाखांहून अधिकचा साठा जप्त, अधिकारीही अचंबित

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : अन्न व औषधी विभागाच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरात धडक कारवाईची मालिका सुरूच आहे. शहरात भेसळयुक्त पनीर, गाईचे तूप याबाबत मोहीम राबवून तीन लाख 12 हजार 380 रुपयांचे दुग्धजन्य पदार्थ व खाद्यतेल जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर मेसर्स अमोल डेअरी छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar PWD Engineer Atul Chavan BJP MLA Anuradha Chavan husband resigns; पत्नी भाजप आमदार, सार्वजिनक बांधकाम विभागातील मुख्य अभियंते अतुल चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी ३१ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला आहे. पदोन्नतीची फाईल शासनाकडे रेंगाळल्याने आणि…

Read More

Heavy Rainfall in Marathwada Kayadhu River Flood Six Villages communication disrupted

मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळ कयाधू नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 24 तासांतील धुवांधार पावसामुळे यंदा मराठवाड्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात विभागात ६७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे….

Read More

शहरात डेंगी , गॅस्ट्रो , न्युमोनियाचा त्रास ;दमेकऱ्यांचा त्रास वाढला

Chhatrapati Sambhajinagar News: सध्या सगळीकडे पावसाने चांगलाच जोर धरलायं त्यामुळे वातावरण चांगलच बदललयं या वातावरणाचा परिणाम म्हणजे आता अनेक आजार डोक वर काढतात.यांमुळे शहरात डेंगी , गॅस्ट्रो , न्युमोनियाचा त्रास डोकवर काढत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: मागच्या आठ दिवसांत डेंगी, गॅस्ट्रो, दमा, न्यूमोनियाचा त्रास वाढला असून, सगळ्याच रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) निम्मे…

Read More

मैत्रीच्या नात्याला भेटवस्तूंचा साज ;देखण्या भेटवस्तूंनी बाजारपेठ बहरली ,फ्रेंडशिप दिनानिमित्त बाजारात उत्साह

Friendship Day News: मैत्रीला वयाचे बंधन नसते अगदी हक्काच्या नात्याने जपलं जाणारा बंध म्हणजे मैत्री. म्हणूनच संपूर्ण जगात फ्रेंडशिप डे हा ऑगस्टचा पहिला रविवार म्हणून साजरा होतो. आता ऑगस्ट महिन्यातल्या रविवारला कहीच दिवस बाकी असल्याने बाजारपेठा ह्या भेटवस्तूंनी भरलेल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडिया, एआयच्या ट्रेंडमध्येही ‘फ्रेंडशिप डे’चे गारूड कायम आहे. बाजारात…

Read More