कुणबी प्रमाणपत्र न मिळणाऱ्या मराठ्यांनाही ओबीसींप्रमाणे सवलती द्या; राजेंद्र दाते पाटील यांची मागणी – rajendra date patil demands equal concessions for maratha without kunbi certificates
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 2:19 pm शाश्वत आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र दाते पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मराठा समाजातील काही लोकांना कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ मिळत असला, तरी प्रमाणपत्र न मिळणारा मोठा घटक अद्याप आरक्षणाच्या लाभापासून वंचित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा कुणबी प्रमाणपत्र मिळत नसलेल्या मराठ्यांना देखील ओबीसी समाजाला…
