Headlines

जळगाव ते संभाजीनगर एका तासांत, मुंबई पाच तासांत, ‘खान्देश एक्सप्रेवे’मुळे फायदा होणार; कोणत्या गावांचा समावेश?| Maharashtra Times

Jalgaon to Sambhajinagar Expressway:उत्तर महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या महमार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे. थेट समृद्धी महामार्गाला जोडलेल्या खान्देश एक्सप्रेवेमुळे प्रवासात वेळ वाचणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: खान्देश एक्सप्रेसवेमुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवासाचा नकाशाच बदलणार आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गासाठी सर्वेक्षण पूर्ण झालं असून अंतिम आराखडा तयार आहे. धारणगावातून अंतिम मार्ग बांधण्याचं नियोजन…

Read More

MNS Leader Bala Nandgaonkar Reaction on Shiv Sena UBT Split

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करुन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींवर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : “लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर पक्षांतर करणे हा मतदारांचा अपमान आहे. सत्ताधाऱ्यांना प्रादेशिक घटक ठेवायचे नाहीत, त्यांना विकलांग करायचे आहे. ही…

Read More

Smart Meter Project Citizens Oppose Mahavitaran Many Demands from Customers; महावितरणने जनजागृती करण्याची मागणी; नागरिकांचा अजूनही स्मार्ट मीटरला विरोध, नेमक्या त्यांच्या मागण्या काय?

Smart Meter Project : ऊर्जा मंच हे स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात नाही. मात्र, नागरिकांच्या मनातील शंका वाढलेल्या आहेत. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आलेल्या आहेत. यामुळे अशा तक्रारी कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत विश्वास वाढावा. यासाठी स्मार्ट मीटर आणि जुन्या वीज मीटर एकत्रित ठेवून प्रात्याक्षिक जनतेला दाखविण्यात यावे. तसेच…

Read More

Pune court sentences the acussed from narsapur to death supriya sule makes a stern demand; नसरापूरमधील नराधमाला कोर्टाकडून मृत्युदंड; सुप्रिया सुळेंनी केली आता कठोर मागणी

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: नरसापूर येथील चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालाचे स्वागत करत कोर्ट, पोलीस आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. “हा देश संविधानाच्या चौकटीत चालतो, त्यामुळे या नराधमाला भर चौकात लवकरात लवकर फाशी दिली…

Read More

मुंबईत धडक मोर्चा, विधानसभेला घेराव घालणार; शेतकरी आंदोलनात सुप्रिया सुळेंचा एल्गार – supriya sule backs farmers’ protest, calls for mumbai march

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 1:50 pm सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी सहभागी झालेले. खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत या लढाईत सहभागी झालेले दिसले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Kadepathar Khandoba Temple State Archaeological Department Proposal Prepared; छ.संभाजीनगरमधील ‘कडेपठार’ला येणार झळाळी, राज्य पुरातत्त्व विभागाकडून संवर्धनाचा प्रस्ताव तयार

Chhatrapati Sambhajinagar Kadepathar : ‘कडेपठारावरील मंदिराची स्थापत्य शैली, इथले स्तंभ बघता हे मंदिर १३व्या किंवा १४व्या शतकातील वाटते. शैलीच्या या मंदिरात मंदिराची नोंद राज्य पुरातत्व विभागाकडे नाही. ही असंरक्षित वास्तू आहे. या मंदिराचे संवर्धन व्हावे अशा सुचना लोकप्रतिनिधींनीही दिल्या होत्या. आम्ही मंदिराची पाहणी केली असून संवर्धनाचे अंदाजपत्रक तयार केले आहे’, असं राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक…

Read More

Bala Nandgaonkar | ठाकरेंचे खासदार फुटले, मनसेच्या बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया समोर

महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे, या महाराष्ट्राने उत्तम प्रकारची लोक दिलेली आहेत… जे चाललेलं फोडाफोडीचं राजकारण आहे हे भविष्यासाठी घातक आहे..कुठलाही पक्ष कधीच संपत नाही…असं म्हणत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी ठाकरे सेनेच्या फुटीवर भाष्य केलंय Source link

Read More

VIDEO | उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले, मनसेची भूमिका काय? नांदगावकर म्हणतात – bala nandgaonkar on uddhav thackeray shivsena operation tiger

VIDEO | उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले, मनसेची भूमिका काय? नांदगावकर म्हणतातVIDEO | उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले, मनसेची भूमिका काय? नांदगावकर म्हणतात Source link

Read More

Jalna School Controversy: जालन्यात शाळेच्या स्नेहसंमेलनात दहशतवाद्याचा फोटो अन् तलवारींसह डान्स, गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? – jalna-partur-kids-world-english-school-controversial-annual-gathering-fir-registered

Partur School Controversy Jalna district: जालना जिल्ह्यातील परतूर येथील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’मध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनातील कार्यक्रम आता तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात आक्षेपार्ह गाणी वाजवणे, विद्यार्थ्यांकडून तलवारींसह नृत्य करून घेणे आणि एलईडी स्क्रीनवर पाकिस्तानातील दहशतवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र प्रदर्शित केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या चौकशीअंती…

Read More

Bacchu Kadu On Omraje Nimbalkar | कोर्टाच्या निकालानंतर बच्चू कडूंची पहिली मोठी प्रतिक्रिया – bacchu kadu on omraje nimbalkar news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jun 2026, 3:55 pm पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे कार चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणातून पद्मसिंह पाटलांसह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा ओमराजे निंबाळकरांना मोठा मानला जातोय…निकालानंतर शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत Source link

Read More