Headlines

सोनम वांगचुक यांचं समर्थन, भाजपवर सडकून टीका; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले – uddhav thackeray’s sharp attack on bjp in support of sonam wangchuk

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 2:06 pm भाजप आणि प्रशासन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारकडे वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. Source link

Read More

Two youths die on the spot in truck and bike accident on chhatrapati sambhajinagar pune road traffic disrupted; पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar News: अपघाताचे नेमके कारण काय होते आणि यामध्ये दोष कुणाचा, याबाबत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर गंगापूरजवळ एका भीषण आणि अत्यंत दुःखद अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. समोर धावणाऱ्या आयशर…

Read More

ज्याला कुटुंब, मूल नाही असा व्यक्ती निवडून दिला; अभिजीत दिपकेंचे आई-वडिलही आंदोलन करणार – abhijeet dipke’s hunger strike parents lash out at central government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 1:16 pm सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून दिल्लीतील संघर्ष आणखीनच वाढलाय. आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. अभिजीत यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. मुलाच्या या कठोर निर्णयाबाबत आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली असून, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केलाय….

Read More

Sonam wangchuk hunger strike abhijeet dipke father bhagwanrao dipke attack on pm narendra modi; नरेंद्र मोदींना मूलबाळ नाही, त्यामुळे त्यांना जनतेचं देणंघेणं नाही; दिपकेच्या वडिलांची घणाघाती टीका, उपोषणाबद्दल मोठी घोषणा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: “लोकशाहीमध्ये ही भारतीय लोकांची चूक आहे की त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिलंय की ज्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही, मूल नाही, कुटुंबात कोणत्या गोष्टी लागतात, याचं या व्यक्तीला काहीही देणंघेणं नाही. जो मोकाट सुटलेला सांड आहे, अशा माणसाला जनतेनं पंतप्रधानपदी बसवलं आहे. त्याचे परिणाम आता सगळा देश भोगत आहे,” असं म्हणत कॉक्रोच…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Waluj Saima Chaudhary and Son Case Both were Killed of Money Dispute; कारमध्ये आईला संपवलं, 14 महिन्यांच्या लेकराला नदीत फेकलं, छ.संभाजीनगरमधील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाचा थरारक उलगडा; कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर सायमा चौधरी हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 एप्रिल 2026 रोजी बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा सलमान चौधरी आणि तिच्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची…

Read More

Heavy rain alert in marathwada expecting significant rain with thunderstorms in 5 districts; पावसाची तूट असलेल्या मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ५ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह बरसण्याचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी इतर जिल्ह्यांत पावसाची तूट कायम आहे. विभागात आतापर्यंत केवळ १६६ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. ‘एल निनो’ची…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Police Sub Inspector Harish Khatavkar Assaulted Female Teacher Home and Hotel; खाकी वर्दीला काळीमा! हॉटेल अन् घरात शिक्षिकेवर जबरदस्ती अत्याचार, PSIचा कारनामा, कारमध्ये मारहाण करुन रस्त्यावर सोडलं

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगर पीएसआय हरीश खटावकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विकृत कृत्यामुळे संपूर्ण खाकी वर्दीला काळीमा फासली गेली आहे. शहरातील…

Read More

Court Orders To Seizure Chair of Chhatrapati Sambhajinagar District Collector

शासनाकडून जमिनीचं अधिग्रहण झाल्यानंतरही गेल्या 31 वर्षांत एकही रुपया मिळाला नाही. मोबदल्याची वाट पाहत दोन भावांचा मृत्यू झाला. पण शासनाकडून मोबदला मिळाला नाही. या घटनेची कोर्टाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. कोर्टाने थेट छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझ्या १६ एकर जमिनीचा…

Read More

Love sparks on snapchat 19 year old girl travels from odisha to maharashtra for boyfriend; स्नॅपचॅटवर प्रेम जुळलं; तरुणी प्रियकरासाठी थेट महाराष्ट्रात आली; नंतर नातेवाईकही पोलिसांसह धडकले, पण एका गोष्टीने डाव पलटला

छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटवर झालेली ओळख आधी प्रेमात बदलली आणि नंतर त्या प्रेमासाठी एका १९ वर्षीय तरुणाने थेट ओडिसा राज्य गाठल्याची एक आगळीवेगळी आणि नाट्यमय घटना समोर आली आहे. ओडिसातील संबलपूर येथील १८ वर्षीय तरुणीला सोबत घेऊन तो आपल्या गावी परतला होता. तरुणीने स्वतःच्या इच्छेने आल्याचे नोटरीद्वारे लेखी प्रतिज्ञापत्र दिल्याने, अखेर ओडिसा आणि…

Read More

Pankaja munde response to opponents on farmer loan waiver implementation; घोषणा झाली की लगेच खात्यात पैसे कसे येणार? ही सरकारी प्रक्रिया आहे! कर्जमाफीवरून मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले

Farmer Loan Waiver: जुलै महिन्याचा शेवट होईपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत या कर्जमाफीचा थेट लाभ पोहोचवला जाईल आणि राज्यातील बळीराजा पूर्णपणे समाधानी होईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले. कर्जमाफीवरून मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून आणि निधी वितरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला…

Read More