Headlines

Beed : तोहीद खानच्या चिमुकल्यांची जबाबदारी स्वीकारली, आरोपीला कठोर शासन देण्याचा धनंजय मुंडेंचा शब्द – dhananjay munde paid a condolence visit to tohid khan’s family.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 2:19 pm Follow बीड जिल्ह्याच्या परळी येथील तोहीद खान याच्या मित्रानेच त्याचं आयुष्य संपवलं. या निषेधार्थ जिल्ह्यातील मुस्लिम बांधव तोहिद खान याला न्याय देण्यासाठी एकवटले.यानुषंगाने परळी मतदार संघांचे आमदारधनंजय मुंडे यांनी तोहिद खान याच्या कुटुंबाची आज सांत्वनपर भेट घेऊन मुलांची विचारपूस केली आणि त्यांच्या पालन पोषणाची सर्वस्वी जबाबदारी माजी…

Read More

Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका कृषी अधिकारी अर्चना नागरगोजे यांनी यावेळी मंजूर झालेले बियाणे व उपलब्ध झालेले बियाणे याची आकडेवारी देखील शेतकऱ्यांना दिली परंतु बियाणे वाटपामध्ये काही गैरप्रकार होत आहे…

Read More

Manoj Jarange Beed | जरांगेंचा बीडमधून CM Fadnavis आणि Radhakrishna Vikhe Patil यांना इशारा

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.वारंवार आंदोलनं कारायची आणि त्यांनी हलक्यात घ्यायचं..असं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढचा काळ जड जाईल म्हणत सरकारला गर्भित इशारा दिलाय.आपण आता या व्हिडीओत पाहूयात जरांगे नेमकं काय म्हणालेत… Source link

Read More

VIDEO | जरांगेंचा बीडमधून सीएम फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा – beed manoj jarange on devendra fadnavis

VIDEO | जरांगेंचा बीडमधून सीएम फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना इशाराआरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.वारंवार आंदोलनं कारायची आणि त्यांनी हलक्यात घ्यायचं..असं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढचा काळ जड जाईल म्हणत सरकारला गर्भित इशारा दिलाय.आपण आता या व्हिडीओत पाहूयात जरांगे नेमकं काय म्हणालेत… Source…

Read More

Bajrang Sonwane Beed News | तौहिद खान यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट खासदार सोनवणेंनी घेतली आहे – beed bajrang sonwane meet tauhid khan family

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 3:27 pm बीड जिल्ह्याच्या परळी येथील तोहिद प्रकरणी जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट. जिल्ह्यातील मुस्लिम बांधव तोहिद खान याला न्याय देण्यासाठी आक्रमक झालेत.जर पोलिस प्रशासनाने वेळेत कामे नाही केली तर आपल्याला मोठं जन आंदोलन उभारावं लागेल असंही खासदार सोनवणेंनी म्हटलंय. Source link

Read More

Dattatray Bharne | शेतकऱ्यांना आश्वासन आणि रोहित पवारांना शब्द, कृषीमंत्री भरणे नेमकं काय म्हणाले?

#dattatraybharne #farmerprotest #frprate #devendrafadnavis #farmerloanwavierराज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा व शेतीसंबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना माजलगाव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी मंत्र्यांची गाडी थांबवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. Source link

Read More

New twist in kidnapping of tukaram munde from the thermal power plant in parli; मी बाहेर जातोय, बीडच्या तुकाराम मुंडेंचा घरी कॉल अन् अचानक गायब; फिल्मी स्टाइल घटनेत आता नवा ट्विस्ट

बीड : बीडच्या परळी शहरातून तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54 वर्ष) यांचे औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले होते. या अपहरणाच्या घटनेने परळी तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तुकाराम मुंडे हे दुपारी दोनच्या सुमारास औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात आढळून आले होते. त्याच वेळी त्यांनी घरी एक कॉल केला आणि मी बाहेर जातोय,…

Read More

Beed Prakash Solanke On Dhananjay Munde | प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा – beed prakash solanke on dhananjay munde news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 4:36 pm मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच जिल्ह्यातील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं. धनगर आणि मराठा समाजातील लोकांना पुढे केलं…कोट्यावधी रूपये देऊन त्यांना उभं केलं गेलं. असं वक्तव्य आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलाय. ते माजलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात…

Read More

Jyoti Waghmare | 'राऊत राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, मग बघू किसमें कितना हैं दम'

#jyotiwaghmare #shivsena #eknathshinde #sanjayraut #maharashtrapoliticsशिवसेना खासदार ज्योती वाघमारेंनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. फुटलेल्या खासदारांबाबत राऊतांनी तुडवण्याची भाषा केली..राऊतांच्या या वक्तव्याचा वाघमारेंनी समाचार घेतलाय..तुडवण्यासाठी मनगटात ताकद लागते असं म्हणत थेट राऊतांची हिंमत काढलीये…पाहुया ज्योती वाघमारे काय म्हणाल्या Source link

Read More

Laxman Hake | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेना विनवणी करणं हे हास्यास्पद, हाकेंची टीका – laxman hake critisized prasad lad and manoj jarange

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jun 2026, 6:42 pm #obcreservation #laxmanhake #obcsabha #obcprotest #manojjarangeओबीसी जनगणना जनजागृतीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जिल्ह्याभरात सभा सुरुयेत ..यावेळी त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला, आरक्षण आणि प्रसाद लाड यांचं संबंध काय असा संतप्त सवाल हाकेंनी उपस्थित केलाय..पाहुया Source link

Read More