पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगेंकडे आले; मराठा समाजाच्या मागण्या मान्य होताच लक्ष्मण हाके संतापले – laxman hake expresses anger as government accepts manoj jarange’s demands
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 11:31 am मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालंय. मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. यानंतर जरांगेंनीही आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र शब्दांत राज्य सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. सरकार…
