![]()
#dattatraybharne #farmerprotest #frprate #devendrafadnavis #farmerloanwavierराज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा व शेतीसंबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना माजलगाव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी मंत्र्यांची गाडी थांबवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.
Source link
Dattatray Bharne | शेतकऱ्यांना आश्वासन आणि रोहित पवारांना शब्द, कृषीमंत्री भरणे नेमकं काय म्हणाले?
