Ratnagiri mlc election shiv sena leader bal mane withdrew his candidacy after meeting nitesh rane set back for uddhav Thackeray; उमेदवाराने शेवटच्या क्षणी दगा दिला, राणेंच्या भेटीनंतर अर्ज मागे; उद्धव ठाकरेंकडूनही एक घाव दोन तुकडे
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या भेटीनंतर आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे….
