Bhaskar jadhav important advice to shivsena uddhav thackeray sharp criticism of bjp amidst party split; उद्धव ठाकरेंना पक्षफुटीचा दुसरा मोठा धक्का, भास्कर जाधवांकडून मोलाचा सल्ला ; नवसंजीवनीसाठीचा फॉर्म्युलाही सांगितला
प्रसाद रानडे, रत्नागिरी: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार फुटणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी ‘डरो मत’ म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगेन की, डरो मत, बिलकुल…
