Headlines

BMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण? – tukaram mundhe fda action on bmc hq canteen sealed due to unhygienic issue

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहाच्या स्वयंपाकगृहातील माशींचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणी परिसराची अपुरी स्वच्छता अशा ३१ पैकी सर्वच त्रुटी कायम असल्याने गुरुवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाने हे उपाहारगृह सील केले. तसेच कंत्राटदार कमल केटरर्स प्रा. लि. याचे खाद्यव्यवसायाचे अन्ननोंदणी प्रमाणपत्रही निलंबित केले. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहात ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा आढळल्याचा…

Read More

Mumbai Shivaji Park Student Protest CJP on NEET Paper Leak Small Cylinder found with Minor Boy Crime News; आंदोलकांना पांगवताना अल्पवयीन मुलाकडे गॅस सिलिंडर सापडला, शिवाजी पार्क भागात पोलिसांची कारवाई

Shivaji Park Student Protest : शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. पोलिस या आंदोलकांना पांगवत असताना एका अल्पवयीन मुलाकडे गॅसचा छोटा सिलिंडर आढळल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केलेले उपोषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी मध्यरात्री सोडले असले, मात्र वांगचुक आणि…

Read More

Jitendra Awhad Participate in CJP Protest in Delhi

कॉक्रोच जनता पार्टीला राजकीय नेतेमंडळींकडून मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज दिल्लीत जंतरमंतर मैदानावर पोहोचले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / ठाणे : नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि…

Read More

Mumbai Student Harshwardhan Kadam Explain How Police Threaten Him About Framing False Cases

मुंबईत आंदोलक विद्यार्थ्याला एका पोलिसाने थेट ड्रग्जचे पॅकेट खिशात टाकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत…

Read More

Student protest woman riya ahir stop police vehicle in mumbai for education ministers resignation; मुंबईत पोलिसांना नडली, गाडीसमोर एकटी उभी राहिली; विद्यार्थ्यांसाठी दुर्गावतार, कोण आहे रिया अहिर

मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून देशभर आंदोलन सुरू असून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी जमावबंदी लादत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास मनाई केली आहे. असं असतानाही दररोज शेकडो विद्यार्थी शहरातील विविध भागांमध्ये आंदोलन करत सरकारविरोधातील संताप व्यक्त करत आहे….

Read More

Raj Thackeray On Pawar-Modi Meet | उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंचा पवारांना टोला – raj thackeray critisized sharad pawar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 5:04 pm #uddhavthackeray #rajthackeray #cjpprotest #maharashtrapolitics दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूये.या आंदोलनाचं लोण देशभर पसरत असतानाच बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.पवार-मोदींच्या भेटीबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी तीन शब्दांत खोचक उत्तर देत विषय संपवला… Source link

Read More

Aaditya Thackeray | येत्या २६ जुलैला तिरंगा मोर्चा, ठाकरे करणार नेतृत्व, आदित्य ठाकरेंची माहिती – ‘tiranga morcha’ on july 26; thackeray to lead; aditya thackeray shares details.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 4:49 pm #aadityathackeray #amitthackeray #tirangamorcha #cjpprotest #abhijeetdipake दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटी प्रकरणी उद्धव ठाकेर आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणार…२६ जुलैला तिरंगा मोर्चा काढण्यात येणारेय.या मोर्चात कोणत्याच पक्षाचा झेंडा, बॅनर नसणारेय..असं आदित्य ठाकरे म्हणाले,..मोर्चाची रुपरेषा कशी असणारेत..आमदार आदित्य ठाकरे काय म्हणालेत..पाहुया Source link

Read More

Maharashtra Rain Update Heavy Rainfall in Palghar Thane Kalyan Dombivli Nashik Red Alert to Many Districts

महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. फार मोजक्याच ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. विशेष…

Read More

VIDEO | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे रत्नागिरीत पडसाद – students’ protest in ratnagiri in support of the ‘cockroach janata party’

VIDEO | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे रत्नागिरीत पडसादVIDEO | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे रत्नागिरीत पडसाद Source link

Read More

CM devendra fadnavis reaction on police threatening students in mumbai action taken after controversy; मुंबईत विद्यार्थ्यांना पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाला दणका, व्हिडिओची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई: नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. “पुन्हा या परिसरात दिसला तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही. मी तुमच्या खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन. त्यानंतर मग जामीनही मिळणार नाही,” अशी धमकी सदर पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना दिल्याचं व्हायरल व्हिडिओत…

Read More