सातपैकी चार धरणं तुडुंब भरली, ओसंडून वाहू लागली; पण मुंबईतील पणीकपात कायम; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज| Maharashtra Times
Mumbai Water Stock: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या जवळपास ७०% पर्यंत पोहोचला असला तरी, जलाशयांची पातळी कमी झाल्यामुळे १५ मे पासून लागू केलेली १०% पाणी कपात बीएमसी मागे घेण्याची शक्यता कमी आहे . म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडक सागर धरण बुधवारी मध्यरात्रीनंतर २ वाजून ७ मिनिटांनी ओसंडून…
