Pradhan Mantri Awas Yojana Scam: ‘पंतप्रधान आवास’मध्ये 18 कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, प्रकरण काय? – pradhan mantri awas scheme rs 18 crore scam case against chief officer in mumbai
Pradhan Mantri Awas Yojana Scam: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १८ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान आवास योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-शहरी) गरजू लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या सुमारे १८ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी, म्हाडाच्या दक्षता विभागाने पाच नगरपरिषदांच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा…
