Nitin gadkari approached high court against social media posts about e 20; ई-20 पॉलिसीवरून प्रचंड बदनामी, कुटुंबीयांना फायदा झाल्याचा आरोप; नितीन गडकरींची थेट कोर्टात धाव
Ethanol Policy: “इथेनॉल मिश्रण धोरणाची अंमलबजावणी ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, गडकरी यांच्या मंत्रालयाच्या नव्हे”, असे हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे. ई-20 पॉलिसीवरून प्रचंड बदनामी, कुटुंबीयांना फायदा झाल्याचा आरोप; नितीन गडकरींची थेट कोर्टात धाव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रमेश खोकराळे, मुंबई: नीट पेपरफुटीनंतर देशात तरुणांचे प्रचंड जनआंदोलन उभे राहिले आणि…
