Headlines

अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय, महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा; या आठवड्यात कसं असेल हवामान?| Maharashtra Times

Weather Update: अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय असल्यामुळे इतर हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून २७ जुलै रोजी राज्यातील इतर भागातील हवामान अंदाज पाहा. म.टा विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी जुलैच्या…

Read More

Maharashtra Live News 27th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi News Live: भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असल्याने धरणाचे पाच वक्रदरवाजे रविवारी रात्री ८ वाजता उघडण्यात आले. या माध्यमातून भातसा नदीपात्रात १,९९१.३५ क्युसेक (५६.३७५ घनमीटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी…

Read More

Raj Thackeray: ‘जेन-झी’ आंदोलनाने सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरे यांची तिखट टीका – mns chief raj thackeray reaction on neet paper leak issue gen z protest delhi

मुंबई : ‘अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले असून हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील विजयी मेळाव्यात केले. तर, ‘जेन-झीने सरकारच्या झिंज्याच उपटल्या,’ अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला…

Read More

Shahapur Heavy Rain Sudden surge of water at Chondhe 5 tourists swept away

शहापूरच्या चोंढे येथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. यावेळी धबधब्याच्या पाण्याला मोठा प्रवाह आला. पाण्याच्या या प्रवाहात पाच जण वाहून गेले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता आहे. तर तिघांना वाचवण्यात स्थनिक ग्रामस्थांना यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : सध्या पावसाचं वातावरण आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात शनिवार आणि…

Read More

Fire Breaks Out At Byculla Police Station in Mumbai

मुंबईत भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची घटना मोठी असल्याने घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात भीषण आग लागली आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे…

Read More

Ramanandacharya Narendracharya Maharaj Reaction on Ayodhya Ram Mandir Case

जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. देशातील मंदिरं ही आचार्यांची समती गठीत करुन त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराजांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावर जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. “राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे हिंदू धर्मियांच्या हृदयाला ठेच पोहचलेली आहे. चोरीची…

Read More

VIDEO | ‘मग रामदास भाई माझ्या अंगात येतात’ योगेश कदम असं का म्हणालेय़ – yogesh kadam statement on ramdas kadam

VIDEO | ‘मग रामदास भाई माझ्या अंगात येतात’ योगेश कदम असं का म्हणालेय़VIDEO | ‘मग रामदास भाई माझ्या अंगात येतात’ योगेश कदम असं का म्हणालेय़ Source link

Read More

Eknath Shinde News | ठाकरे बंधू आणि राहुल गांधींवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले – eknath shinde launches a scathing attack on the thackeray brothers

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 6:46 pm Follow #eknathshinde #uddhavthackery #rajthackeray #rahulgandhi #cjpprotestमुंबईतीली नेस्को एग्झिबिशन सेंटरमधून एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधलाय.त्यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराजवळ केलेल्या आंदोलनावरून चांगलंच सुनावलंय.ठाकरे बंधूंच्या तिरंगा मार्चवरून ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’, असं म्हणत खोचक टोला लगावलायEknath Shinde spoke to the media from the NESCO Exhibition Centre…

Read More

Gunratan Sadavarte On Thackeray Brothers | ‘ठाकरेंना बो&^%$ घालायची सवय’, सदावर्तेंचा हल्लाबोल – gunratna sadavarte launches a scathing attack on the thackeray brothers

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 5:17 pm Follow #gunratansadavarte #uddhavthackeray #rajthackeray #sonamwangchuk #devendrafadnavis #maharashtrapolitics गुणरत्न सदावर्तेंनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जहरी टीका केलीय.त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरूनही खोचक टोले लगावलत…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत!!Gunaratna Sadavarte held a press conference in Mumbai, during which he launched a scathing…

Read More

विद्यार्थ्यांचा विजयोत्सव तरी ठाकरेंच्या नावाचा जयघोष, आदित्य ठाकरेंनी रोखलं, काय घडलं? – aaditya thackeray stop thackeray slogans at students victory rally video goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 2:20 pm आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीने मुंबईतील विजयोत्सवाच्या रॅलीत अनेकांची मनं जिंकली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंच्या वतीने तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विशेष म्हणजे हा…

Read More