जे जे रुग्णालयात रक्त माफिया, चित्रा वाघ यांनी शासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले – mlc chitra wagh on j j hospital blood bank issue
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 7:07 pm Follow जे जे रुग्णालयातील सरकारी रक्त पेढीतील रक्त खाजगी रक्त पेढीत विकल्याच्या प्रकारावर लक्षवेधी मांडत चित्रा वाघ यांनी लक्ष वेधलं. शासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर चित्रा वाघ यांनी ताशेरे ओढले. तसंच दोषींवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. Source link
