Headlines

विमानतळ ते डोंबिवली प्रवासात हजारोंचा खर्च; Navi Mumbai Airportवर सुविधांचा वानवा, रिक्षा-टॅक्सी मिळण्यात अडचणी

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळवरून घरी परतणारे प्रवासी गेले अनेक महिने तक्रार करत असून रिक्षा आणि टॅक्सीच्या अभावामुळे त्यांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: डोंबिवली ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास अवघ्या ४५० रुपयांमध्ये झाला; मात्र परतीच्या प्रवासासाठी एक हजार ३०० रुपये मोजावे लागले. पार्किंगचे…

Read More

Bus Catches Fire on Vashi Bridge in Navi Mumbai

नवी मुंबईत बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. पण या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : नवी मुंबईत खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेचे…

Read More

CIDCO Decision of 10 Percent Water Cut From May 28 2026

सिडको क्षेत्रातील नोड तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठे, हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेले एल-निनो आणि आयओडी परिणाम, या पार्श्वभूमीवर 28 मे 2026 पासून सिडको पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी…

Read More

नव्या कोस्टल रोडने मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 5 मिनिटांत, पनवेल, ठाण्याहूनही रस्ता; प्रवास सुस्साट होणार| Maharashtra Times

Atal Setu to Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास सोपा करण्यासाठी अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे. अटल सेतू ते विमानतळापर्यंत उलवे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास करताना नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कॅब-रिक्षासाठी अव्वाच्या सव्वा भाडं भरावं लागत असून प्रवासात वेळही…

Read More

फसवी कर्जमाफी, महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार; रोहित पवारांचा महायुती सरकारला इशारा – rohit pawar warns mahayuti government over loan waiver and inflation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2026, 11:34 am इंधन दरवाढ आणि एकूणच वाढती महागाई यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला मोठा इशारा दिलाय. नवी मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा रोहित पवारांनी केली. तसंच महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरूनही रोहित पवारांनी हल्लाबोल केला. ही फसवी कर्जमाफी असून विना-अट कर्जमाफी करा, अशी मागणी त्यांनी केली….

Read More

navi mumbai airport shivaji maharaj statue unveiling; महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर; शिवराज्याभिषेक दिनी नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य कांस्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १२ फूट उंच पुतळा आणि ८ फूट उंच चौथरा विमानतळाचे नवे आकर्षण ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि पराक्रमाची झलक पाहायला मिळणार आहे. विमानतळाच्या…

Read More

Navi Mumbai Airport: ‘दिबां’चेच नाव देणार! नवी मुंबई विमानतळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही – cm devendra fadnavis says that navi mumbai internatioal airport will be named after db patil

Navi Mumbai Airport: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. navi mumbai airport(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे हा आमचा सुरुवातीपासून आग्रह आहे. यासाठी…

Read More

Navi Mumbai 28 year old pratik raskar from pune jumped into sea from atal bridge still missing; पुण्यातील 28 वर्षीय प्रतिक कारने मुंबईकडे आला; पण अटल सेतूवरून स्वत:ला झोकून दिलं

अमुलकुमार जैन, नवी मुंबई: अटल सेतू मार्गावरील पुलावरून एका 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आणि संबंधित बचाव यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून, सोमवारी सकाळपर्यंत तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) या तरुणाने रविवारी पहाटे…

Read More

नवी मुंबईत मेट्रोचं ‘मेगा नेटवर्क’! दोन नव्या मार्गिकांमुळे प्रवास सुखद होणार; कल्याणपर्यंत पोहोचणं शक्य| Maharas

Navi Mumbai Metro 2: नवी मुंबई शहरात अनेक वर्षांपासून धावणाऱ्या मेट्रो १च्या विस्तारासह एका नव्या मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. मेट्रो- १ ए आणि २ शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना देणाऱ्या मेट्रो- १ ए आणि २ विकसित करण्याच्या सिडकोच्या महत्त्वाकांक्षी…

Read More

MSEDCL Improvements in Power Supply For Panvel Kamothe And Khandeshwar Colony |

पनवेलच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महावितरणाने महत्त्वाचं काम केलं आहे. महावितरणाने उपकेंद्रांची क्षमता वाढवून लोड व्यवस्थापनाला गती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, खारघर, कळंबोली आणि तळोजा परिसरातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणने विविध तांत्रिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपकेंद्रांवरील वाढता ताण कमी करणे, नवीन…

Read More