Headlines

ठाणे-बेलापूर मार्गावर उड्डाणपूल, खोदकामामुळे वाहतूककोंडीचे ग्रहण! नवी मुंबईहून पुणे, गोवा, कोकणात जाणारे प्रवासी हैराण| Maharashtra Times

Thane-Belapur Road: नवी मुंबईहून अनेक महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: नवी मुंबईला ठाणे शहरासोबत जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्याला लागलेले वाहतूककोंडीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. ठाणे-बेलापूर रस्त्याला लागून असलेल्या रेल्वे स्थानकाबाहेर असलेली चुकीची वाहन पार्किंग व्यवस्था आणि प्रवाशांच्या गर्दीमुळे…

Read More

Air India Inability to Start Major Services at Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळ प्रवाशांसाठी सुरु झालं आहे. येत्या काळात लवकरच नवी मुंबई विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणदेखील होणार असल्याची माहिती आहे. असं असताना एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात २५ डिसेंबरला झाली असून, बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या…

Read More

हार्बर रेल्वे मार्गावर ‘एसी लोकल’च्या फेऱ्या वाढल्या! पनवेल-सीएसएमटी नवे वेळापत्रक; सामान्य लोकलवर काय परिणाम?| Maharashtra Times

Harbour Line AC Local: हार्बर लाइनवर 1 मेपासूव 14 वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. म. टा. वृत्तसेवा, पनवेल: हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये १ मेपासून बदल करण्यात आला आहे. नवीन बदलांनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल…

Read More

नवी मुंबई विमानतळावरून परदेशभरारी! मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा; दररोज 35 उड्डाणं| Maharashtra Times

Navi Mumbai Airport Flights: देशांतर्गत सेवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून आता आता आंतरराष्ट्रीय सेवांनाही सुरूवात होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: मे महिन्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवेचा विस्तार होणार आहे. विमानतळावरून मे 2026पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होत असल्यामुळे उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक…

Read More

FDA Raid in Navi Mumbai APMC Market Over Customers Fear Chemical Use in Mangoes

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) फळ बाजारातून अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबे…

Read More

ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार| Maharashtra Times

Airoli-Katai Naka Corridor: एमएमआरडीए विकसित करत असलेला ऐरोली ते काटई नाका कॉरिडोर 12.71 किमी लांब आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि बदलापूरपर्यंत प्रवाशांना फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यावरून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ऐरोली काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून…

Read More

‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार| Maharashtra Times

Navi Mumbai News: तिसऱ्या मुंबई प्रकल्पाचं काम सुरू होण्यापूर्वीच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कायद्यांचे उल्लंघन आणि पर्यावरणीय धोक्याचा आरोप केला जात असून, एमएमआरडीए विरोधात थेट मुख्यमंत्र्‍यांकडे तक्रार केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात ‘एमएमआरडीए’मार्फत प्रस्तावित असलेल्या नवनगर अर्थात तिसरी मुंबई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून आता मोठा वाद…

Read More

दिलीप प्रभावळकर यांचा गौरव, राज ठाकरेंकडून मोठी घोषणा, लवकरच जाहीर सभा! – raj thackeray makes big announcement after honouring dilip prabhavalkar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 May 2026, 11:08 am ठाणे न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईत पोहोचले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दिलीप प्रभावळकर यांचा गौरव राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या उत्कृष्ट कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. तर याचवेळी त्यांची मंचावरून मोठी घोषणा सुद्धा केली. Source…

Read More

नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार| Maharashtra Times

Navi Mumbai Railway Stations: सिडकोने 2008 पासून कोणत्याही औपचारिक कराराशिवाय नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या बांधकामावर 4,000 कोटी रुपये आणि देखभालीवर 400 कोटी रुपये खर्च केले असून, जाहिरातींमधून केवळ 52 कोटी रुपये कमावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या देखभाल, दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गेल्या दोन दशकांपासून…

Read More

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 10 टक्के पाणीकपात; 25 मेपासून दोन दिवस संध्याकाळचा पुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका? – 10 percent water cut in navi mumbai evening supply to be cut for two days from 25 may 2026

Navi Mumbai Water Cut News: नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन पाणीसाठ्यात सुधारणा होईपर्यंत ही कपात सुरू राहणार आहे. नवी मुंबई पाणीकपात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून वाढते तापमान, पाण्याचे…

Read More