Headlines

maharashtra live news 15th august 2026 80th Independence Day pm Narendra modi speech red fort parade live mumbai rain update fda Tukaram mundhe cm Devendra fadnavis nanded santosh kendre; आज भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन, नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

Pune News : पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा पुण्यातील वाहन क्रमांकासाठी वापरली जाणारी ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने पुढील काळात पुण्याला ‘एमएच ६०’ मालिका मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याची ओळख असलेली ‘एमएच १२’ हीच मालिका कायम ठेवण्यासाठी ‘ए वन’ किंवा ‘वन ए’ अशा…

Read More

Mulund Dumping Ground Land to Gautam Adani led Navbharat Mega Developers for Dharavi Redevelopment; मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील १५ एकर जागा ‘अदानी’ कंपनीला, 98 कोटींना पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मंजुरी

Mulund Dumping Ground Land to Adani : मुलुंडमधील ही १५ एकर जागा पाच वर्षांसाठी रेडीरेकनर दराने प्रति चौरस मीटर ४७ हजार ८०० रुपये या दरानुसार १८१ कोटी ३५ लाख २ हजार १२५ रुपयांना देण्यात येणार होती. मात्र, आता तीच जागा ९८ कोटी ४६ लाख ८३ हजार रुपयांना देण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा….

Read More

Ulhasnagar Politics: महापौरांच्या पतीचे वादग्रस्त वक्तव्य; युतीत वादंग, उल्हासनगर भाजपची शिवसेनेविरुद्ध नाराजी – ulhasnagar mayor ashwini kadam husband kamlesh nikam controversial statement deepens bjp-sena rift

Ulhasnagar Shivsena-BJP: महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असून महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजप आमदार कुमार आयलानी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप युतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. शहर भाजपच्या कार्यकारिणीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निकम यांच्या…

Read More

‘पीओपी’ मूर्तींचे भवितव्य निकालावर अवलंबून, निकाल लांबल्यास नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनाला पूर्ण मनाई

गणेशोत्सवास एक महिना राहिलेला असताना पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. येत्या गणेशोत्सवाआधी या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्ती व अन्य उत्सव मूर्तींना विरोध आणि समर्थन दर्शवणाऱ्या याचिकांवर…

Read More

मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर एफडीएची धाड; पुणे, नाशिक, नागपूर, एफडीएची राज्यभरात धडाकेबाज कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. एफडीएने मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर धाड टाकली. यावेळी अन्न सुरक्षा मानकांचे समाधानकारक पालन न झाल्याचे निदर्शनास आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात गेल्या दोन दिवसांत एकूण 15 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी…

Read More

गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सोलापूर आणि नागपुरात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री सुरु होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यात “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र” या मोहिमेंतर्गत नागरिकांचे…

Read More

शेतामध्ये पाणी साचणार इतका पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार,पुढच्या तीन ते चार दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. फार क्वचित ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. हवामानाची ही…

Read More

मुंबईत ऑटोरिक्षाचे भाडे वाढणार ;टॅक्सी भाडे ३१ वरून ३३ रुपयांवर जाणार

Mumbai auto Taxi:मुंबई ही स्वप्नांची दुनिया मानली जाते. या मायानगरीत लाखोंच्या संख्येत लोक प्रवास करतात. या मुंबईच प्रमुख आकर्षण मानलं जात ती म्हणजे ऑटोरिक्षा. सध्यातरी २६ रुपये भाडं असणाऱ्या ऑटोरिक्षा आता भाड्यामध्ये वाढ करणार आहेत असा प्रस्ताव ऑटो , टॅक्सी संघटनांनी परिवहन विभागाकडे मांडला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: मुंबईत हजारोंच्या आकड्यात प्रवासी रोज प्रवास करत…

Read More

VIDEO | विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया – industries minister uday samant’s reaction following sharad pawar’s criticismp

VIDEO | विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रियाVIDEO | विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया Source link

Read More

Ratnagiri Devrukh High School Rahul Sapre Sir Passes Away Students and Teachers are Emotional; आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना शिकवलं, दुसऱ्या दिवशी निधनाची बातमी, लाडके राहुल सप्रे सर सोडून गेले; विद्यार्थ्यांसह अख्खं गाव भावूक

Ratnagiri Teacher Rahul Sapre Passes Away : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, गावातील ग्रामस्थ, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उप सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. देवरुख हायस्कूल राहूल सप्रे सर निधन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरूख हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून खास ओळख…

Read More