पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगले आहेत का? सविता ताईंनी सांगितलेला हा उपाय करून पाहाच – what to do when your wooden door swells during the rainy season easy home remedies to fix it
पावसाळ्यात वाढलेल्या ओलाव्यामुळे लाकडी दरवाजे फुगतात आणि ते उघड-बंद करताना अडचण येते.लाकूड पाणी शोषून घेतल्यामुळे दरवाज्याच्या कडा चौकटीला घासू लागतात आणि दरवाजा अडकतो.मात्र काही सोप्या घरगुती उपायांनी ही समस्या सहज कमी करता येते. Wooden door swelling solution पावसाळा सुरू झाला की अनेक घरांमध्ये एक सामान्य समस्या दिसून येते. वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे लाकडी दरवाजे फुगतात आणि…
