Headlines

आयुष्यात हर्षदा मम्माचं खास स्थान असणाऱ्या संजय जाधवांच्या मुलीला पाहिलंत का? नात्यांचा सन्मान जपणारं खास घर – marathi director sanjay jadhav home inside photos get home decor ideas

संजय जाधव यांच्या घराची खरी खासियत केवळ त्याची सजावट नाही, तर त्या घरात असलेली नात्यांचा उबदारपणाची भावना आहे. नाते जपत त्यांनी घराला फक्त सुंदर जागा न ठेवता भावनांचं स्थान दिलं आहे. फोटो सौजन्य :- @sanjaysjadhav मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक संजय जाधव हे त्यांच्या कलात्मक दृष्टीसाठी ओळखले जातात. कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर कथा…

Read More

किशोरी शहाणेने खास व्यक्तीसोबत केले फोटोशूट, मराठमोळ्या दागिन्यांनी पूर्ण केला लुक – marathi actress kishori shahane stuns in green nauvari saree as she shares beautiful traditional moment with son bobby vij

मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेने मुलगा बॉबी विजसोबत केलेल्या खास फोटोशूटमधून मराठमोळ्या संस्कृतीची सुंदर झलक दाखवली आहे. हिरव्या नऊवारी साडीतील तिचा पारंपरिक लुक आणि मराठी दागिन्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.आई-मुलाच्या या सुंदर पारंपरिक अंदाजाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. फोटो सौजन्य :- @kishorishahane मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे नेहमीच आपल्या अभिनयासोबतच तिच्या आकर्षक…

Read More

how to eat Curry Leaves for Diabetes, digestion, long black hairs, skin Benefits, Myths & Blood Sugar Facts; कढीपत्ता खाण्याचे फायदे, कडीपत्ता खाल्ल्याने डायबिटीज, पचनक्रिया, केस, स्कीनला फायदा होतो का

कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, केस गळणे थांबते आणि पचन सुधारते, असे अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? कढीपत्त्यातील पोषक घटक, मधुमेहावर त्याचा खरा परिणाम, दररोज किती पाने खाणे सुरक्षित आहे आणि कोणत्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित वैज्ञानिक माहिती जाणून घ्या. curry leaves cheweing…

Read More

स्वयंपाक घरात विष शिजवताय डॉ. तरंग कृष्णने सांगितली कुकरला घेऊन धक्कादायक माहिती,सांगितली स्वच्छ करण्याची योग्य पद्धत – doctor tarang krishna warns dirty cooker rubber may pose risks learn how to clean your cooker gasket safely

प्रेशर कुकरची रबर गॅस्केट ही स्वयंपाकघरातील महत्त्वाची वस्तू असून तिची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.डॉ. तरंग कृष्ण यांनी कुकरच्या रिंगची योग्य काळजी घेण्याचे महत्त्व सांगितले आहे.अस्वच्छ उपकरणांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. फोटो सौजन्य :- @drtarangkrishna, @iStock स्वयंपाकघरातील अनेक वस्तू आपण रोज वापरतो, पण त्यांची योग्य स्वच्छता आणि देखभाल किती…

Read More

Piles hemorrhoids or Colon Cancer? Know Symptoms & Warning Signs, causes, remedies for prevention; शौचातून रक्त पडणे म्हणजे मूळव्याध की कॅन्सर? आतड्याचा कॅन्सर व मूळव्याध कसा ओळखावा, लक्षणे संकेत उपाय कारणे

शौचाच्या वेळी रक्त पडणे हे नेहमीच मूळव्याधचे लक्षण असेल असे नाही. काही वेळा ते कोलन किंवा रेक्टल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचेही संकेत असू शकते. मूळव्याध आणि कोलन कॅन्सरमधील फरक, धोक्याची चेतावणी देणारी लक्षणे, कोणत्या व्यक्तींना अधिक धोका असतो, कोलोनोस्कोपीचे महत्त्व आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घ्या. शौचाच्या वेळी रक्त पडणे हे डॉक्टरांकडे जाण्याचे…

Read More

तुकाराम मुंढेंनी उल्लेख केलेलं सावजी मटण नक्की आहे तरी काय? एवढा वाद कसला? कसं बनतं हे मटण जाणून घ्या रेसिपी – fda commissioner tukaram mundhe on saoji mutton how to make this authentic nagpur style saoji mutton

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सावजी मटणावरील वक्तव्यानंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात या पारंपरिक पदार्थाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सावजी मटण ही केवळ एक डिश नसून विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख मानली जाते आणि तिच्या खास तिखट मसाल्यामुळे ती देशभर प्रसिद्ध आहे. या निमित्ताने सावजी मटणाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये आणि अस्सल नागपुरी सावजी मटण…

Read More

रुद्राक्ष माळ, गॉगलमध्ये भूमी पेडणेकरची देवपूजा,चाहत्यांनी केले लुकचं कौतुक पण घेतली चांगलीच शाळा – bhumi pednekar looks stunning in chic black top radiating elegance and style

भूमी पेडणेकरने रुद्राक्ष माळ आणि गॉगलसह देवपूजेतील खास लुक शेअर केला.ब्लॅक टॉपमधील तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले.काहींनी कौतुक केले, तर काहींनी गॉगलवरून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. Bhumi Pednekar Viral Look बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. नुकताच भूमी पेडणेकरचा एक खास अंदाज…

Read More

Sudden Pimples Causes & Acne Treatment Tips | चेहऱ्यावर अचानक पिंपल्स का येतात? पिंपल्स घालवण्यासाठी उपाय

चेहऱ्यावर अचानक पिंपल्स येणे ही केवळ त्वचेची समस्या नसून हार्मोन्समधील बदल, ताणतणाव, अपुरी झोप, चुकीचा आहार किंवा स्किनकेअरमधील चुका यांचे संकेत असू शकतात. पिंपल्स का येतात, कोणते घरगुती उपाय सुरक्षित आहेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि त्वचातज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या. suddenly pimples acne appear चेहऱ्यावर अधूनमधून एखादा पिंपल येणे…

Read More

फक्त 10 मिनिटात बनवा कापसापासून मोदक वस्त्र माळ, लहान मुलं देखील करू शकतील अशी माळ – how to make modak vastra mal by priyas kitchen

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घर सजवताना स्वतःच्या हाताने केलेल्या सजावटीला विशेष महत्त्व असते.कापसापासून तयार केलेली सुंदर मोदक वस्त्रमाळ अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवता येते.ही आकर्षक माळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहज तयार करू शकतात. @Priyas Kitchen गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घर सजवण्याची, पूजेची आणि बाप्पासाठी सुंदर सजावटीच्या वस्तू तयार करण्याची लगबग…

Read More

योगिता चव्हाणचा वनपीसमधील ग्लॅमरस अंदाज, नेकलाईनने पूर्ण केला लूक – yogita chavan look beautiful one piece in photoshoot

मराठी अभिनेत्री योगिता चव्हाणचा नवा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पेस्टल पिंक बॉडीकॉन वनपीस, आकर्षक स्वीटहार्ट नेकलाईन, मिनिमल मेकअप आणि सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईलमुळे तिचा एलिगंट अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या फॅशन सेन्सची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. Yogita Chavan Glamorous One…

Read More