Headlines

Humidity Control At Home | पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी 12 सोप्या ट्रिक्स

How To Dry Clothes In Rainy Season: पावसाळा आला की सगळ्यात मोठी अडचण घराघरात जाणवते ती म्हणजे कपडे सुकवणे. सततचा पाऊस, दमट हवा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे कपडे वेळेत वाळत नाहीत. ओले कपडे जास्त वेळ तसेच राहिल्यास त्यातून कुबट वास येतो आणि कधी कधी बुरशीसारखी समस्या देखील निर्माण होते. विशेषतः अंतर्वस्त्रे (undergarments), मुलांचे कपडे आणि…

Read More

Period pain relief tips; cramps vs fibroids, diet and home remedies for periods pain; मासिक पाळीत वेदना का होतात? पीरियड्सच्या वेदना दूर करण्यासाठी उपाय, क्रॅम्प्स की फायब्रॉईड्स फरक जाणून घ्या

मासिक पाळीतील वेदना या गर्भाशयाच्या आकुंचनामुळे होतात, ज्याला डिस्मेनोरिया म्हणतात. या काळात शरीरात प्रोस्टाग्लँडिन्स वाढल्याने वेदना तीव्र होतात. योग्य आहार आणि जीवनसत्त्वे स्नायूंना आराम देऊन वेदना कमी करू शकतात. पालक, केळी, आले यांसारखे पदार्थ उपयुक्त ठरतात, तर कॅफिन आणि तळलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे. मात्र, जर वेदना खूप तीव्र असतील, जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा…

Read More

जुई गडकरीचा वटपौर्णिमा लूक व्हायरल

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. मालिकेत सायली ही भूमिका साकारत असलेल्या जुईने आपल्या अभिनयासोबतच साधेपणा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच साजऱ्या झालेल्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने जुईचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत तिचे सौंदर्य आणखी…

Read More

आदेश बांदेकरांच्या सुनेची पहिली वटपौर्णिमा!पूजा बिरारीचा पिंक साडीतील लुकने वेधले लक्ष – pooja birari celebrates first vat purnima in pink saree look

लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा पूजा बिरारीने पारंपरिक पद्धतीने साजरी करत त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पिंक साडीतील तिचा सोज्वळ मराठमोळा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. विशेष म्हणजे या फोटोंवर पती सोहम बांदेकरने केलेली “मी नशीब काढलंय…” ही प्रेमळ कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फोटो सौजन्य :- @biraripooja मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय…

Read More

फ्रिज उघडल्याबरोबर घाण वास येतो का? छोट्या चुकांमुळे वस्तु होतात खराब – tips and tricks why does fridge smell keep it always fresh with these easy methods

फ्रिजमधून येणारा घाण वास ही अनेक घरांतील सामान्य समस्या आहे, जी बहुतेक वेळा अन्न साठवण्याच्या चुकीच्या पद्धती आणि अपुऱ्या स्वच्छतेमुळे निर्माण होते. याकडे दुर्लक्ष केल्यास अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात आणि फ्रिजमध्ये जंतूंची वाढ होण्याचा धोका वाढतो. मात्र काही सोप्या सवयी आणि नियमित स्वच्छता केल्यास फ्रिज नेहमी ताजे, स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवता येते. फोटो सौजन्य…

Read More

Best Indian Protein Foods, Complete Protein Vegetarian Combinations Diet; डाळ-भात ते इडली-डोसा सर्वोत्तम प्रोटीन कॉम्बिनेशन्स फूड्स, कोणत्या व्हेज पदार्थांमध्ये जास्त प्रोटीन असते

High Protein Veg Food :प्रोटीन म्हणजे फक्त महागडे शेक्स, प्रोटीन बार किंवा सप्लिमेंट्स असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र, भारतीय पारंपरिक आहारात असे अनेक पदार्थ आहेत, जे शरीराला उच्च दर्जाचे ‘कम्प्लीट प्रोटीन’ पुरवतात. डाळ-भात, राजमा-चावल, इडली-डोसा, खिचडी, बाजरी-मूग डाळ आणि पोळी-डाळ यांसारखे पदार्थ आवश्यक अमिनो अॅसिड्सची कमतरता भरून काढतात. हे पदार्थ स्नायूंचे आरोग्य, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक…

Read More

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी सर्व्हिसिंग करणे आवश्यक

वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे असले तरी, त्याचे तोटेही आहेत. मोकळ्या जागेमुळे ऊन, पाऊस, आर्द्रता आणि धूळ या सर्वांचा परिणाम थेट मशीनवर होतो. यामुळे मशीनची कार्यक्षमता बिघडते आणि ती लवकर खराब होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, वॉशिंग…

Read More

Suhasini Mulay Pink Saree | वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणाऱ्या सुहासिनी मुळेंचा पिंक साडीतील एलिगंट लुक; 60 नंतर स्टायलिश दिसण्यासाठी घ्या टिप्स

आज अनेक महिला 50 किंवा 60 नंतर फॅशनपासून दूर राहतात. मात्र सुहासिनी मुळे यांचा हा लुक सांगतो की, स्टाईल ही वयावर नाही तर व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. योग्य रंग, योग्य पेहराव आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम साधला तर कोणतीही महिला कोणत्याही वयात आकर्षक दिसू शकते. Suhasini Mulay Pink Saree वय हा फक्त एक आकडा असतो, हे…

Read More

स्वानंदी सरदेसाईच्या सात्विक सौंदर्याची चाहत्यांना भूरळ, वटपौर्णिमेला घेतलेला उखाणा ऐकलात का? – swanandi sardesai looks elegant in a pink saree for her first vat savitri celebration

स्वानंदी सरदेसाई हिचा वट सावित्री सणानिमित्तचा गुलाबी साडीतील लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तिच्या साध्या मेकअप, हलक्या दागिन्यांमुळे आणि केसातील फुलांमुळे हा लूक अधिकच नाजूक आणि आकर्षक दिसत आहे.या पारंपरिक अंदाजातून तिच्या व्यक्तिमत्त्वातील सौम्यता, आत्मविश्वास आणि मराठमोळी ओळख सुंदरपणे अधोरेखित झाली आहे. फोटो सौजन्य :- @Swanandi Sardesai मराठी मनोरंजनविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि साध्या…

Read More

Best Alternatives To White Sugar Dates, Jaggery Or Stevia?; पांढऱ्या साखरेऐवजी काय खावे? जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय

White Sugar Alternatives : वजन कमी करायचे असेल किंवा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल, तर अनेकजण पांढऱ्या साखरेला पर्याय शोधत असतात. मात्र गोड खाण्याची इच्छा पूर्णपणे दाबणे नेहमीच शक्य नसते. अशावेळी खजूर, ताजी फळे, गूळ, स्टीव्हिया आणि मॉन्क फ्रूट यांसारखे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. हे पर्याय केवळ गोडवा देत नाहीत, तर काहीप्रमाणात फायबर, खनिजे आणि पोषक…

Read More