Headlines

ब्रेकअप घडवण्याची नोकरी, पगार ₹2.80 लाख:घरात अचानक आग लागतेय, कारण अज्ञात; चहा-बिस्किटसाठी गेली नोकरी, हायकोर्टाने मिळवून दिली

एका डेटिंग कंपनीने चीफ ब्रेकअप ऑफिसर (CBO) ची जागा काढली आहे, ज्यामध्ये दरमहा सुमारे ₹2.80 लाख पर्यंत पगार मिळेल. तर, मध्य प्रदेशात एका कुटुंबाच्या घरात अचानक आग लागत आहे, ज्यामुळे घरातील सर्व सामान जळून खाक होत आहे. इकडे, झारखंडमध्ये एका शिपायाची नोकरी उरलेले बिस्किट घरी घेऊन गेल्यामुळे गेली होती, जी उच्च न्यायालयाने परत मिळवून दिली….

Read More

Salman Khan home photo | धर्माच्या भिंती ओलांडून ५२ वर्षे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान; पाहा त्याच्या व्हाईट थीम घराचे Inside Photos आणि Home Decor Ideas

सलमान खान गेली तब्बल ५२ वर्षे मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत असून, हे घर त्याच्या आयुष्यातील अनेक आठवणींचा साक्षीदार आहे. आता त्याच्यासाठी नवीन घर तयार होत असले, तरी त्याच्या व्हाईट थीमवर आधारित साध्या आणि आकर्षक घराची चर्चा आजही कायम आहे. या घरातील मिनिमल इंटिरिअर, पांढऱ्या रंगाची सजावट आणि प्रसन्न वातावरणातून घर सजावटीच्या अनेक भन्नाट…

Read More

मोगऱ्याला पानं खूप पण फुलं येत नाहीत? हे खत वापरून पाहा झाड बहरून जाईल राजश्री पाटील यांनी सांगितला उपाय

How to care for jasmine plant to induce blooming : मोगरा हे भारतीय घरांमध्ये आवर्जून लावले जाणारे सुगंधी फुलझाड आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मोगऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा दरवळ संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकतो. अनेकजण बाल्कनी, टेरेस किंवा घराच्या बागेत मोगऱ्याची लागवड करतात. मात्र अनेकदा अशी तक्रार ऐकायला मिळते की झाडाला भरपूर पाने येतात, वाढ चांगली होते, पण…

Read More

Vitamin E Rich Foods For Eye Health and increase vission, 8 Foods That Protect Vision Naturally; डोळ्यांची दृष्टी टिकवण्यासाठी व्हिटॅमिन ई युक्त 8 सुपरफूड्स

Vitamin E For Eyes : वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे, मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशनसारख्या समस्या वाढण्यामागे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. या नुकसानीपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ई हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. बदाम, सूर्यफुलाच्या बिया, पालक, अ‍ॅव्होकॅडो, हेझलनट्स, रताळे, पिनट बटर आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल यांसारखे पदार्थ डोळ्यांच्या…

Read More

Gir Cow A2 Milk vs Regular Milk Difference and Health Benefits, Myths & Facts | गीर गाईचे ए2 दूध की साधे दूध जास्त हेल्दी असते? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य

आजकाल बाजारामध्ये साध्या दुधाव्यतिरिक्त ‘गीर गाईचे ए२ दूध’ (A2 Milk) म्हणून एक नवा पर्याय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. अनेक जाहिरातींमुळे लोकांमध्ये या दुधाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, परंतु सामान्य दुधापेक्षा हे दूध नक्की कसे वेगळे आहे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे आहे. दुधाचा उगम आणि प्रथिनांची रचना (Protein…

Read More

स्वानंदी देसाईचा ऑफ व्हाईट साडीतील नवा लूक,मंगळसूत्र पाहिलंत का ?

सोशल मीडियावर सक्रिय असलेली स्वानंदी सरदेसाई तिच्या स्टायलिश आणि आकर्षक फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच शेअर केलेल्या ऑफ व्हाईट साडीतील फोटोंमधील तिचा साधा, पण मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. शालीनता, एलिगन्स आणि पारंपरिक सौंदर्याचा सुंदर मिलाफ तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. फोटो सौजन्य :- @swanandisardesaic सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक दिवस नवे ट्रेंड्स…

Read More

फ्रिज साफ करायला गेली आणि क्षणात होत्याच नव्हत झालं, एक छोटीशी चूक भारी पडली – fridge blast videos viral how to clean fridge from inside in 10 minutes kitchen hacks

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फ्रिज साफ करताना एका महिलेचा विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना दिसत आहे.तिने फ्रिज सुरू अवस्थेत ठेवला असल्याने ओलावा आणि वीज यांचा संपर्क होऊन हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करते. फोटो सौजन्य :- @iStock…

Read More

Boiled Eggs vs Omelette: Which Is Healthier For Weight Loss And Nutrition? | उकडलेली अंडी की ऑम्लेट, कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?

अंडी हा आपल्या रोजच्या आहारातील अत्यंत पौष्टिक आणि प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. वजन वाढवणे असो, वजन कमी करणे असो किंवा स्नायू बळकट करणे असो, अंड्यांचा आहारात नियमित समावेश केला जातो. अनेकदा लोकांच्या मनात हा संभ्रम असतो की, उकडलेली अंडी खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे की ऑम्लेट खाणे? परंतु, वैद्यकीय आणि पोषणशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले…

Read More

भाऊ श्वेता भेटली का?, सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात जया बच्चन यांचा संजय राऊतांशी मराठीतून संवाद,पिंक साडीने वेधले लक्ष – jaya bachchan talk in marathi with sanjay raut in supriya sule daughters wedding look beautiful in pink saree

सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या उपस्थितीची विशेष चर्चा रंगली. संजय राऊत यांच्याशी त्यांनी मराठीतून साधलेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय पिंक साडी, आकर्षक नेकलेस आणि केसातील गजऱ्यामुळे त्यांचा पारंपरिक व एलिगंट लूकही चर्चेत आला. फोटो सौजन्य :- @yogenshah_s राजकीय, सामाजिक आणि…

Read More

साधेपणा आणि एलिगंट लुकने जिंकली मने, पण प्रकृतीबाबत चाहत्यांची चिंता

पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहताना अलका याज्ञिक यांनी अतिशय साध्या आणि एलिगंट स्टाइलची निवड केली होती. त्यांनी भडक दागिन्यांऐवजी नाजूक नेकलेस, कानातले आणि हलके दागिने परिधान केले होते. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत होते. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांच्या सोज्वळ आणि ग्रेसफुल लुकचे कौतुक केले. फोटो सौजन्य :- @therealalkayagnik, @ANI भारतीय संगीतविश्वातील…

Read More