Headlines

Cumin Fennel Coriander Water For Weight Loss Digetion Benefits & Truth; जिरे-बडीशेप-धण्याचे पाणी वजन चरबी कमी करते का? वेटलॉस फॅट बर्नसाठी डिटॉक्स वॉटर कसे बनवावे व प्यावे जाणून घ्या सत्य

वजन कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी जिरे, बडीशेप किंवा धण्याचे पाणी पितात. सोशल मीडियावर या पेयांना फॅट वितळवणारे आणि शरीर डिटॉक्स करणारे म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या हे पाणी थेट शरीरातील चरबी कमी करत नाही. जिरे, बडीशेप आणि धणे पचनक्रिया सुधारण्यास, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. पण…

Read More

तुकाराम मुंढेंचा दणका! K Rustom Ice Cream चा परवाना रद्द; घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे आईस्क्रीम

मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम (K. Rustom) आईस्क्रीमचा परवाना एफडीएने रद्द केल्यानंतर अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या कारवाईमुळे अनेक ग्राहक बाहेरचे आईस्क्रीम खाण्याबाबत साशंक झाले आहेत. अशावेळी घरच्या घरी स्वच्छ, सुरक्षित आणि चविष्ट नारळाचे आईस्क्रीम बनवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen, @iStock मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम (K. Rustom)…

Read More

‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या अर्शद वारसीचं 150 वर्ष जूनं पोर्तुगिज स्टाईलचं गोव्यातील घरं पाहिलंत का?, प्रत्येक कोपरा दाखवतोय इतिहास – munna bhai mbbs fame actor arshad warsi 150 years old portuguese style home in goa get home decor idea

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणा आणि वेगळ्या जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील ‘सर्किट’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र, अभिनयाव्यतिरिक्त अर्शदच्या वैयक्तिक आयुष्यातील आणखी एक गोष्ट अनेकांचे लक्ष वेधून घेते, ती म्हणजे गोव्यातील त्याचं 150 वर्ष जुनं पोर्तुगीज शैलीतील हेरिटेज घर.हे घर केवळ आलिशान नाही, तर इतिहास, परंपरा…

Read More

स्वयंपाक घरातील एक कांदा आणि घरातील प्रत्येक डास गायब, व्हायरल ट्रिक जाणून घ्या – how to get from mosquito with help of onion

घरात डास आणि माशांचा त्रास वाढला की प्रत्येकाला त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय हवे असतात. बाजारातील स्प्रे, कॉइल किंवा इतर रासायनिक उत्पादनांऐवजी अनेक जण नैसर्गिक उपायांकडे वळतात. सोशल मीडियावर सध्या कांदा, कापूर आणि लवंगांच्या मदतीने डास व माशा दूर करण्याची एक घरगुती ट्रिक व्हायरल होत आहे.या उपायामध्ये स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या कांद्याचा वापर करून…

Read More

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून कसे वाचवावे?

जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य समजू नका. ही चिन्हे असू शकतात की तुमच्या लाकडी फर्निचरवर आर्द्रतेचा परिणाम सुरू झाला आहे. वेळेत लक्ष न दिल्यास फर्निचरची चमक, मजबुती आणि आयुष्य, या तिन्ही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आज…

Read More

Monsoon Hair Care Tips, Prevent Hair Fall Dandruff & Scalp Infection; पावसाळ्यात केस गळती आणि कोंडा रोखण्यासाठी करा हे उपाय, पावसाळ्यातील स्कॅल्प इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता केस आणि टाळूच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते. या काळात केस गळणे, कोंडा, टाळूला खाज, तेलकटपणा आणि फंगल इन्फेक्शनच्या समस्या अनेकांना जाणवतात. मात्र, प्रत्येक वेळी केस गळणे म्हणजे केसांच्या मुळांची समस्या असेलच असे नाही; आर्द्रतेमुळे केस तुटण्याचे प्रमाणही वाढू शकते. दमट हवामानात सूक्ष्मजीवांची वाढ, चुकीची केसांची निगा आणि अपुरे पोषण यामुळे केसांचे नुकसान…

Read More

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर वारीच्या भक्तिरंगात लीन; घरातील देव्हाऱ्यातील देवांना नमस्कार करून धरली पंढरीची वाट – aadesh bandekar family went out for pandharpur wari 2026 see his home temple get home decor ideas

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी घरातील देव्हाऱ्यातील देवांना नमस्कार करून भक्तिभावाने पंढरीची वाट धरली.वारीच्या या भक्तिमय क्षणांसोबत त्यांच्या घरातील सुंदर देवघराची झलकही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रद्धा, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले त्यांचे देवघर घरसजावटीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. फोटो सौजन्य :- @Adesh Vishwa आदेश विश्व, @aadesh_bandekar महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी वारीला विशेष महत्त्व…

Read More

पावसाळ्यात इडलीचं पीठ असं फरमेंट करा,फक्त एक ट्रिक वापरून तयार करा कापसासारख्या मऊसुत होईल इडली – how can i quickly ferment idli batter in rainy season

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे इडलीचं पीठ पटकन फरमेंट होत नाही आणि इडल्या कधी कधी कडक होतात.पण एका सोप्या ट्रिकने पीठ लवकर फुगवून तुम्ही कापसासारख्या मऊ, शुभ्र आणि लुसलुशीत इडल्या बनवू शकता.योग्य साहित्य आणि योग्य पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारख्या परफेक्ट इडल्या तयार करा. फोटो सौजन्य :- @iStock पावसाळा सुरू झाला की घरात गरमागरम, मऊसुत आणि फुललेल्या इडलीची…

Read More

जान्हवी कपूरचा कांजीवरम साडीतील रॉयल लूक; ब्रालेट ब्लाऊजने वाढवला ग्लॅमरस अंदाज, मेहेंदीतील नावाने वेधलं लक्ष – janhvi kapoor silk saree look with bralette blouse at anshula kapoor wedding reception

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अनशुला कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कांजीवरम सिल्क साडीतील रॉयल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.पारंपरिक साडीला मॉडर्न टच देत तिने ब्रालेट ब्लाऊजसह ग्लॅमरस अंदाज सादर केला.सोनेरी झाक असलेल्या या एलिगंट लूकमध्ये जान्हवीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. फोटो सौजन्य :- @janhvikapoor बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. पारंपरिक असो…

Read More

फॅन्सला इज्जत देतो; पण ते डोक्यावर बसतात म्हणणाऱ्या सुरजच्या बायकोचे नवीन फोटोशूट पाहिलंत का?,डिझायनर गाऊनची एकच चर्चा – bigg boss marathi fame suraj chavan wife sanjana chavan maternity photoshoot in gown

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतेच चाहत्यांबद्दल केलेल्या त्याच्या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच पत्नी संजना चव्हाणच्या मॅटर्निटी फोटोशूटने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. डिझायनर गाऊनमधील तिच्या एलिगंट लूकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. फोटो सौजन्य :-@makeover_by_adiii ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने…

Read More