Headlines

सनी देओल म्हणाले- 1947 च्या फाळणीत कुटुंबे तुटून सावरली:ते आम्ही चित्रपटात दाखवले; फाळणीचा सर्वाधिक परिणाम पंजाबमध्ये झाला होता

बॉलिवूड अभिनेता सनी देओल म्हणाले की, त्यांनी 1947 च्या फाळणीशी संबंधित अनेक कथा त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या आहेत. तेव्हा अनेक कुटुंबे तुटली होती. नंतर सावरण्यासाठी त्यांनी कशी धडपड केली, हेच आम्ही ‘बंटवारा 1947’ चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सनी देओल त्यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये होते. तेव्हा सनी आणि त्यांचा मुलगा करण देओल यांनी…

Read More

Shubhangi Atre : ‘नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढलं, स्वभाव चिडचिडा झाला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितलं लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचं कारण

Shubhangi Atre On Divorce : लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी अत्रेचा लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट झाला. एका मुलाखतीमध्ये शुभांगीनं घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘भाभीजी घर पर हैं!’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे आणि पीयूष पुरे यांचा लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट झाला. या निर्णयानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत…

Read More

Sai Tamhankar : ‘त्यानं माझ्या कंबरेला पकडलं’, बसमध्ये मुलानं काढली छेड, सई ताम्हणकरनं चांगलीच घडवली अद्दल; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Sai Tamhankar On Bus Incident : सई ताम्हणकर सांगली ते मुंबई असा बसने प्रवास करत असताना बसमध्ये एका मुलानं तिची छेड काढलेली. याबद्दल सईनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. मात्र, सईचा हा प्रवास सोपा नव्हता. सांगलीतून येऊन सईनं स्वबळावर…

Read More

Hrishikesh Joshi : ‘ब्रह्मांड आठवलं, प्लॅटफॉर्म दिसताच उडी मारली’, मुंबईत पहिलाच दिवस, हृषिकेश जोशींनी सांगितला लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव

Hrishikesh Joshi : हृषिकेश जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये मुंबईत पहिल्यांदाच लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – हृषिकेश जोशी हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावण्यासाठी हृषिकेश यांनी कोल्हापूर सोडून मुंबई गाठली. मुंबईतमधील पहिलाच दिवस त्यांच्यासाठी भयानक अनुभव ठरला….

Read More

Govinda : ‘ते कधीच प्रतिमेचा विचार करायचे नाहीत, संध्याकाळी दारू प्यायचे’, धर्मेंद्र आणि राजेश खन्नांबद्दल गोविंदाचं वक्तव्य

Govinda On Dharmendra And Rajesh Khanna : गोविंदानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – गोविंदा हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून तो बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर होता. आता अभिनेता लवकरच ‘रूपा’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अशातच…

Read More

शस्त्रक्रियेदरम्यान सोनू निगमने गाणे गायले:हॉस्पिटल बेडवरून शेअर केला व्हिडिओ, श्रेया घोषालने लवकर बरे होण्याची कामना केली

गायक सोनू निगमने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी गाणे गाताना दिसत आहे. सोनू निगमने व्हिडिओ शेअर करत लिहिले- “माझ्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रिय डॉक्टर नीलेश सतभाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी अचानक एक छोटासा परफॉर्मन्स दिला. वेदनेतही गायलो… कारण संगीताचा आनंद सर्वात वेगळा आहे!” व्हिडिओमध्ये सोनू हॉस्पिटल बेडवर दिसत…

Read More

Ravi Kishan : ‘पैसा आपोआप आपल्या मागे येतो’ म्हणणाऱ्या रवी किशन यांचा युटर्न, म्हणाले, ‘पैशांपेक्षा प्रतिष्ठा जास्त मौल्यवान’

Ravi Kishan : काही दिवसांपासून रवी किशन चर्चेत असून सध्या त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. अशातच आता यावर रवी किशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – लोकप्रिय अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता त्यांचा एक पॉडकास्ट व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रवी किशन यांनी…

Read More

Maharashtrachi Hasyajatra Fame Viraj Jagtap : बालनाट्यापासून सुरुवात, अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न उराशी पण आर्थिक तंगी, हास्यजत्रेनं पालटलं नशीब; डोळे पाणावणारा विराज जगतापचा संघर्ष

Viraj Jagtap Struggle : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विराज जगतापनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमानं अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. हास्यजत्रेमुळे अनेक कलाकारांचं नशीब पालटलं आहे. त्यापैकी एक म्हणजेच अभिनेता विराज जगताप . विराज जगताप अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची…

Read More

Prashant Damle : ‘अर्धवट माहितीवर त्यांची गाडी ढकलतात, NEET चा फुल फॉर्म माहित नसेल तर घोषणा देऊन काय उपयोग?’, जेन झींबद्दल प्रशांत दामलेंचं वक्तव्य

Prashant Damle On Gen Z : प्रशांत दामले यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जेन झींबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रशांत दामले हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून ते सामाजिक तसेच राजकीय विषयांवर आपलं मत व्यक्त करतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जेन झींबद्दल भाष्य केलं आहे. जेन झींबद्दल प्रशांत दामले…

Read More

प्रीती झिंटाने आमिर खानला इग्नोर केले नाही:दाव्यावर भडकली; म्हणाली- नकारात्मकता वाढवल्यास फोटोंसाठी थांबण्याची अपेक्षा करू नका

प्रीती झिंटाने ‘बटवारा 1947’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिर खानला दुर्लक्षित केल्याच्या दाव्यांचे खंडन केले. प्रीतीने त्या पोस्टला ‘क्लिकबेट कंटेंट’ म्हटले आणि सांगितले की, तिने त्यावेळी आमिरला पाहिलेच नव्हते. खरं तर, एका पापाराझी अकाउंटने चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये प्रीती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येऊन फोटोग्राफर्सना विचारताना दिसली, ‘एक मिनिट, गाईज, कुठे जायचं आहे?’…

Read More