Headlines

Gold Silver Prediction: सोने-चांदीचं मार्केट डाऊन! सर्वसामान्यांना खुश करणारा अहवाल; 36 हजारांच्या स्वस्ताईनंतर दर आणखी घटणार, चांदीतही मोठी पडझड – gold silver rate 2026 outlook yellow metal down 36000 from high silver down 2 lakhs per kg what will happen next

Commodity Market Prediction: पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलाच्या किंमतीवर थेट परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे या जागतिक संकटातही सोन्या-चांदीच्या दरात घसरगुंडी सुरूच राहिली. जानेवारी महिन्यातील उच्चांकावरून आता सोन्याची किंमत 36000 रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे तर, आता साल 2026 मधील उर्वरित महिन्यात सोन्याची किंमत वाढणार की घसरणार याबाबत महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. सोन्या-चांदीची किंमत आणखी वाढणार…

Read More

VG Siddhartha Cafe Coffee Day Downfall Story; नोकरीत मन रमलं नाही म्हणून गावाला परतले; बिझनेस उभारला, पण कर्जाने सगळं संपलं, ‘कॉफी किंग’ सिद्धार्थ माहीत आहे का?

Billionaire Downfall: भारतात स्टारबक्सचे अस्तित्वही नव्हते त्या काळात 1996 मध्ये व्ही.जी. सिद्धार्थ यांनी CCD म्हणजे कधीकाळी तरुणाईची पहिली पसंत राहिलेल्या ‘कॅफे कॉफी डे’ची सुरुवात केली. सिद्धार्थनी देशाला कॉफीची ओळख करून दिली, हजारो रोजगार निर्माण केले आणि अब्जावधी रुपयांचा व्यवसाय उभा केला, मात्र त्यांचा अंत दुःखद झाला. ‘कॉफी किंग’ सिद्धार्थ माहीत आहे का? CCD Downfall: कर्नाटकातील चिकमंगळूरचे…

Read More

इंस्टाग्रामवर बनावट कॉपीराइट स्ट्राइकचा खेळ:एडिट फीचरमुळे पोस्ट बॅकडेट केल्या जाताहेत; दोन डिजिटल क्रिएटर्स दिल्ली हायकोर्टात पोहोचले

इंस्टाग्रामवर ओरिजिनल कंटेंट बनवणाऱ्या क्रिएटर्सना लक्ष्य करण्यासाठी मेटाच्या कॉपीराइट सिस्टीमचा गैरवापर केला जात आहे. अज्ञात लोक फेसबुकच्या एडिट फीचरचा वापर करून पोस्टची तारीख बॅकडेटमध्ये करतात आणि नंतर खऱ्या क्रिएटर्सच्या कंटेंटवर बनावट कॉपीराइट स्ट्राइक पाठवत आहेत. या खेळाविरुद्ध दोन मोठे डिजिटल क्रिएटर्स पुष्कर राज ठाकूर आणि नीरज जोशी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात व्यावसायिक खटला दाखल केला…

Read More

सोने ₹189 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹680 ने वाढून ₹2.20 लाख प्रति किलोवर, कॅरेटनुसार सोन्याची किंमत पहा

आज म्हणजेच 16 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 189 रुपयांनी घसरून 1.42 लाख रुपयांवर आले आहे. तर एक किलो चांदी 680 रुपयांनी वाढून 2.20 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने ₹9 हजार महागले यावर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे….

Read More

Son and Daughters Rights on Parents Property; पालकांच्या मालमत्तेवर मुलगा-मुलीला सरसकट अधिकार नाही, कायद्यानुसार राहू शकतात वंचित; जाणून घ्या सविस्तर

Property Rights: वडिलांच्या नावावरील सर्व मालमत्तेवर मुलगा आणि मुलीचा सामान असतो असा बहुतेक लोकांचा समाज आहे. पण याबद्दल कोणाकडेही अचूक माहिती नसते. घर, फ्लॅट किंवा जमीन वर्षानुवर्षे एखाद्या कुटुंबाच्या मालकीची असते तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण असाच समज घेऊन मोठे होतात की मुलांचा आईवडिलांच्या मालमत्तेवर थेट हक्क असतो. पण तुम्हीसुद्धा या गैरसमजात असाल, तर भविष्यात तुम्हाला…

Read More

Mutual Fund Investment: तुमचीही SIP तोट्यात? म्युच्युअल फंडात ‘Stay’ वा ‘Switch’ करण्याचा फॉर्म्युला प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती पाहिजे

SIP Investment Formula: गेल्या काही महिन्यातील बाजारातील चढ-उतारातही एसआयपी गुंतवणुकीकडे लोकांची ओढ कमी झालेली नाही. पण, SIP मधून मिळणारा कमी परतावा पाहून प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रश्न पडतो की अशा स्थितीत, काय करायचं? म्युच्युअल फंडात ‘Stay’ किंवा ‘Switch’ करण्याचा गुप्त फॉर्म्युला जाणून घेऊया, जो लक्षणीय परतावा मिळवून देऊ शकतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Investment Tips: म्युच्युअल फंडमध्ये SIP…

Read More

IRCTC New Website Launched | Faster Checkout & No Captcha Updates

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट IRCTC ची नवीन आवृत्ती (व्हर्जन) लॉन्च करण्यात आली आहे. या अपग्रेडचा मुख्य उद्देश दररोज तिकीट बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांचा अनुभव सोपा आणि जलद करणे हा आहे. हा मोठा बदल समजून घेण्यासाठी, या खास प्रश्नोत्तर (Q&A) अहवालात संपूर्ण बातमी वाचा… प्रश्न 1: IRCTC च्या या…

Read More

IMF Warning on Fuel Shortage; तिकडे होर्मुझमध्ये जहाजांच्या रांगा, इकडे ‘सेफ्टी बफर’ रिकामा; IMF ने म्हटले जागतिक बाजार मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर

Economic Crisis: तुमच्या किचनमधील शिधा संपायला लागला तर काय होईल? अशीच काही परिस्थिती सध्या जागतिक बाजारावर ओढवली आहे. IMF ने तेलाबाबत जगाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या घरी प्रत्येक महिन्याला 50 किलो गहू येतात, पण बाजारात अचानक गव्हाचा पुरवठा थांबला. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुम्ही घरात ठेवलेला जुना गहू वापराल, मग…

Read More

डिझेल-ATF वर निर्यात शुल्क वाढले, पेट्रोलवर कमी झाले:देशात इंधनाची कमतरता रोखण्यासाठी निर्णय घेतला, नवीन दर 16 जुलैपासून लागू

केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधन म्हणजेच ATF च्या निर्यातीवर लागणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. तर दुसरीकडे पेट्रोलच्या निर्यातीवर लागणारा कर कमी केला आहे. डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क ₹8.50 वरून वाढवून ₹15.50 प्रति लिटर केले आहे. म्हणजेच यात प्रति लिटर 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ATF म्हणजेच विमानासाठीच्या इंधनावरील निर्यात शुल्क ₹7.50 वरून वाढवून…

Read More

Gold-Silver Prices Drop 16 July 2026; युद्धाच्या सावटात सुवर्णबाजारात घसरणीचा ट्रेंड; सोनं-चांदी पुन्हा स्वस्त; मौका की धोका? गुंतवणूकदार संभ्रमात

Commodity Market: सोने आणि चांदीच्या दरांमधील यावर्षातील पहिल्या सहामहीतील चढ-उतारांनी गुंतवणूकदारांची नक्कीच चिंता वाढवली आहे. गेल्या दोन वर्षांत उच्चांकी झेप घेणाऱ्या सोने-चांदीच्या दरानं उतरती कळा लागली असून गुंतवणूकदार संभ्रमात सापडले आहेत की ही घसरण खरेदीची संधी आहे की सोन्याचे दर आणखी घसरणार आहेत? सोन्या-चांदीच्या दरांना उतरती कळा गुरुवार, 16 जुलै रोजी, सकाळी MCX वर सोने…

Read More