Headlines

सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 79,050 वर:निफ्टी 20 अंकांनी वाढला, 24,650 वर व्यवहार सुरू

शेअर बाजारात आज म्हणजेच 05 ऑगस्ट रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 79,050 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 20 अंकांची वाढ आहे, तो 24,650 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही तेजी 4 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात तेजी होती 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹7,270 कोटींचे शेअर्स खरेदी केले टीप: FIIs आणि DIIs…

Read More

Gold-Silver Rate Today 5 August 2026; सराफा बाजारात उलथापालथ; सोन्याला पुन्हा नवी झळाळी, चांदीही लखाखली; सलग तिसऱ्या दिवशी दरात वाढ

Gold Silver News: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव तुलनेने स्थिर राहिले आहेत. मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार पुढील काही महिने फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णय आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर बारकाईने लक्ष ठेवून असतील, ज्यामुळे सोन्याच्या भविष्यातील हालचाली निश्चित होऊ शकतात. सोने-चांदीचा आजचा दर काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याचे…

Read More

देशभर दरवळणार पितांबरी ‘देवभक्तीचा’ नैसर्गिक सुगंध;रितेश देशमुख बनले ब्रँड ॲम्बेसेडर – pitambari-devbhakti-agarbatti-launch-brand-ambassador-riteish-deshmukh-fmcg-mass-produced sp-natural-fragrance

मुंबई: देशातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड पितांबरीने अस्सल फुलांच्या सुगंधाने परिपूर्ण ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ राष्ट्रीय बाजारेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यानिमित्त कंपनीने नवीन जाहिरात मोहिमेचाही शुभारंभ केला असून बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकणार आहे. नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही पितांबरी…

Read More

LIC OFS Retail Discount; शेअर बाजारात सुरू झालाय Offer For Sale; सरकारचा मोठा डाव, फक्त 382 रुपयांना मिळतोय ‘हॉट’ स्टॉक

LIC OFS 2026: भारताची सर्वात मोठी विमा कंपनी – LIC – चा ऑफर फॉर सेल शेअर मार्केटमध्ये 4 ऑगस्ट रोजी उघडला आहे आणि पहिल्या दिवशी या ओएफएसला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. किरकोळ गुंतवणूकदार आज यात सहभागी होऊ शकतात आणि एलआयसीचे शेअर्स 10 च्या सवलतीने खरेदी करू शकतात. LIC OFS Update: भारतीय आयुर्विमा महामंडळातील (LIC) केंद्र…

Read More

व्याज दर बदलणार का? RBI गव्हर्नर 10 वा. सांगणार:सध्या ते 5.25% वर; 2025 मध्ये 4 टप्प्यांत 1.25% ची केली होती कपात

आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची 3 दिवसीय बैठक आज 5 ऑगस्ट रोजी संपेल. तज्ञांच्या मते, केंद्रीय बँक रेपो दर 5.25% वर कोणताही बदल न करता स्थिर ठेवू शकते. महागाईचा कल आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आरबीआयची मागील बैठक जूनमध्ये झाली होती रिझर्व्ह बँकेने नवीन आर्थिक वर्षाची दुसरी बैठक जूनमध्ये घेतली होती….

Read More

How To Invest in Fixed Deposits; 20 लाखांची एकच FD की 5 लाखांच्या वेगवेगळ्या मुदत ठेवी? नका करु घाई, एक गोष्ट ठरेल नुकसानदायी! पश्चातापाची वेळ येईल

Investment Strategy: आजच्या काळात बाजारात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले तरीही, बहुतेक सर्वसामान्य लोक आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी मुदत ठेवींकडे वळतात. एफडीमध्ये परतावा कमी असला तरीही खात्रीशीर असतो. तुम्हाला एफडीमध्ये 10 लाख किंवा 20 लाख रुपये गुंतवायचे असतील, तर केवळ सर्वाधिक व्याजदर शोधणे पुरेसे नाही आणि योग्य धोरण अवलंबणेही महत्त्वाचे आहे. सामान्यतः स्मॉल फायनान्स…

Read More

जगभरात अन्न कंपन्यांच्या खटलेबाजीमध्ये लागले 600 वर्षे:WHOचा आरोप; न्यायालयीन फेऱ्यांमध्ये अडकवून लठ्ठपणाविरोधातील मोहीम कमकुवत करत आहेत ब्रँड्स

जगातील सर्वात मोठ्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (पॅकेज्ड चिप्स, नमकीन, क्रिस्प्स) कंपन्या निरोगी खाण्यापिण्याला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी धोरणांना न्यायालयात खेचून लठ्ठपणाविरोधातील जागतिक मोहिमेला कमकुवत करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे महासंचालक टेड्रोस ॲडनॉम गेब्रेयेसस यांचे तरी किमान हेच मत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या कंपन्यांच्या खटलेबाजीमुळे देशांना आरोग्य आणि कायदेशीर खर्चापोटी हजारो कोटी रुपये गमवावे…

Read More

सरकारचे मेटा ग्लोबल टीमला समन्स:लैंगिक शोषण कंटेंट नियंत्रणात त्रुटीचे प्रकरण, नेते आणि VIP च्या खात्यांवर चुकीच्या कारवाईवर स्पष्टीकरण मागितले

भारत सरकार आणि मेटाच्या ग्लोबल टीममध्ये 5 आणि 6 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्र सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या प्रतिनिधींना समन्स पाठवून बोलावले आहे. या बैठकीत केंद्र सरकार चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल (CSAM) रोखण्यात झालेली चूक, बनावट/सिंथेटिक एआय कंटेंट आणि मोठ्या नेत्यांच्या व्हेरिफाईड अकाउंट्सवर चुकीची कारवाई यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर…

Read More

Builder Buyer Agreement; बिल्डर-खरेदीदार करार करताना नीट वाचा, फायदा होण्यापेक्षा होईल मोठे नुकसान! कोणती काळजी घ्यावी वाचा

Builder Buyer Agreement: एक आश्वासन दिलं अन् काहीतरी वेगळंच मिळालं… मालमत्ता खरेदी केल्यानंतर बिल्डर आणि खरेदीदार या दोघांमध्ये फसवणुकीची प्रकरणे सर्रास घडतात. यामागंचे प्रमुख कारण म्हणजे की खरेदीदाराला करार नीट समजलेला नसतो, असं तज्ञांचे म्हणणे आहे.भविष्यात कोणतीही अडचण टाळायची असेल, तर घर खरेदी करताना Builder-Buyer Contract मध्ये लिहिलेल्या अटी व शर्ती नीट समजून घ्या. बिल्डर-खरेदीदार…

Read More

WhatsApp India Age Verification Testing; DPDP Act Compliance Update

4 तासांपूर्वी कॉपी लिंक तुमच्या व्हॉट्सॲपवर अलीकडे वय किंवा जन्मतारीख नोंदवण्याचा पर्याय दिसला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्याचे पालन करण्यासाठी वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करण्याची चाचणी करत आहे. यासोबतच, ॲपच्या नवीन प्रस्तावित ‘युझरनेम’ फीचरबाबत भारत सरकार आणि मेटा यांच्यात कठोर चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाला प्रश्न-उत्तरांच्या स्वरूपात…

Read More