Gen Z and Gold Investment; गोल्ड मार्केटमध्ये नवा ट्विस्ट, ‘जेन झीं’चा 315 लाख कोटींच्या सोन्यावर डोळा; अनेक पिढ्यांची परंपरा मोडीत काढणार
Gold India News: भारतीयांमधील सोने खरेदीची पुढील लाट पारंपरिक सराफा दुकानांमधून नव्हे, तर मोबाईल फोनमधून सुरू होऊ शकते. भारतीयांमध्ये सोने दीर्घकाळापासून परंपरा आणि सुरक्षिततेचे प्रतीक राहिले आहे, पण नवीन पिढी किंवा Gen Z साठी सोने केवळ कौटुंबिक वारसा किंवा लग्नसराई यापलीकडे अधिक महत्त्वाचे ठरताना दिसत आहे. होय, तरुण भारतीय आता सोन्याकडे संपत्ती निर्मिती, लिक्विडीटी आणि…
