Headlines

Bankipur bye Election : Nitin Nabin यांच्या जागेवर ३६ वर्षांनी भाजपचा पराभव, Gen-z चा पहिला दणका – bankipur bye election bjp loss prashant kishor win


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#BankipurElection #PrashantKishor #JanSuraaj #GenZProtestsबिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय. जेन झीच्या आंदोलनानंतर भाजपचा हा पहिला पराभव अनेक अर्थानं महत्वाचा आहे. कारण या मतदारसंघात भाजपचा तब्बल ३६ वर्षांनंतर पराभव झाला. तरुणांचा आक्रोश आणि रॅलीत हिंदूंचे आराध्य हनुमान यांना भाजपचा झेंडा हातात देत नाचवणं भाजपला महागात पडलंय. या पराभवाने भाजपला मोठा हादरा बसलाय. सविस्तर पाहूयात या निकालाचं विश्लेषण. #NitinNabin #BJP #BiharPolitics #BankipurResult #JantarMantarProtest #BiharNews #GenZPower #PoliticalAnalysis #MarathiNews #BiharBypolls #CockroachJantaParty #YouthProtest



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत